• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Ib Security Assistant Motor Transport Recruitment 2025

IB Security Assistant (Motor Transport) Recruitment 2025 : गुप्तचर खात्यात ४५५ पदांची भरती जाहीर

IB भरती २०२५ अंतर्गत सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) या ४५५ पदांसाठी आज (२८ सप्टेंबर) अर्ज करण्याची शेवटची संधी. १०वी उत्तीर्ण व ड्रायव्हिंग अनुभव असलेल्या उमेदवारांनी लगेच mha.gov.in वर अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 28, 2025 | 04:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गृहमंत्रालयाअंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) तर्फे Security Assistant (Motor Transport)/Executive या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४५५ रिक्त पदांवर ही भरती होणार असून, १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाचा डोमिसाइल सर्टिफिकेट, स्थानिक भाषेचं ज्ञान, तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स व किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

आज रात्री १२ पर्यंत करा अर्ज! सोन्याच्या संधीला मुकू नका, काही वेळातच विंडो होणार बंद

भरतीचे तपशील

  • भरती संस्था : इंटेलिजन्स ब्युरो (IB)
  • पदाचे नाव : सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट)
  • एकूण पदे : ४५५
  • पगार श्रेणी : ₹२१,७०० – ₹६९,१०० (७वा वेतन आयोगानुसार) + भत्ते
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • अधिकृत संकेतस्थळ : mha.gov.in

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : ६ सप्टेंबर २०२५
  • अर्जाची शेवटची तारीख : २८ सप्टेंबर २०२५
  • परीक्षा दिनांक : नंतर जाहीर होईल

अर्ज शुल्क

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस : ₹६५०/-
  • SC/ST/PwD : ₹५५०/-
  • पेमेंट पद्धत : ऑनलाईन

पात्रता व वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण + ड्रायव्हिंग लायसन्स + १ वर्ष अनुभव
  • वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे (२८ सप्टेंबर २०२५ रोजी गणना)
  • आरक्षणानुसार शिथिलता लागू

परीक्षा पॅटर्न (१ तास कालावधी)

  • जनरल अवेअरनेस – २० प्रश्न (२० गुण)
  • ट्रान्सपोर्ट/ड्रायव्हिंग नियम – २० प्रश्न (२० गुण)
  • क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – २० प्रश्न (२० गुण)
  • रिझनिंग – २० प्रश्न (२० गुण)
  • इंग्रजी – २० प्रश्न (२० गुण)
    एकूण : १०० प्रश्न, १०० गुण (निगेटिव्ह मार्किंग – ¼ गुण).

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • ड्रायव्हिंग टेस्ट
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत अधिसूचना वाचून पात्रता तपासा.
  • mha.gov.in संकेतस्थळावर जाऊन “Apply Online” वर क्लिक करा.
  • अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन भरून सबमिट करा.
  • प्रिंट काढून ठेवा.

नृत्याची आहे आवड? मग याच क्षेत्रात घडवा उज्वल भविष्य! अशा प्रकारे बनता येईल Dance Choreographer

राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करण्याची आणि स्थिर शासकीय करिअर घडवण्याची ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी नक्की अर्ज करावा.

Web Title: Ib security assistant motor transport recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

३०४ परीक्षा निष्क्रिय! मुंबई विद्यापीठाने चक्क १२५ परीक्षा केल्या बंद; शून्य विद्यार्थ्यांची नोंदणी
1

३०४ परीक्षा निष्क्रिय! मुंबई विद्यापीठाने चक्क १२५ परीक्षा केल्या बंद; शून्य विद्यार्थ्यांची नोंदणी

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी
2

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था
3

महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही
4

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Feb 15, 2026 | 06:15 AM
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.