Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Suryavanshi: ख्रिस गेलचा १४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडणारा युवा ओपनर IIM च्या रडारवर; काय आहे नेमकं प्रकरण?

IIM Indore Case Study on Vaibhav Suryavanshi: अवघ्या १५ व्या वर्षी ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडणारा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी आता 'IIM'च्या अभ्यासाचे केंद्र बनला आहे. आता त्याच्या यशाचा फॉर्म्युला डिकोड करण्यासाठी देशातील पहिली सर्वात मोठी स्टडी होणार आहे. ही केस स्टडी करण्यामागचे नेमके कारण काय आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 01:29 PM
vaibhav

vaibhav

Follow Us
Follow Us:

Vaibhav Suryavanshi IPL: भारतात पहिल्यांदाच क्रिकेटर वैभव सुर्यवंशीवर ‘मल्टीडिसीप्लिनरी स्टडी’ केला जाणार आहे. ज्यामध्ये वैभवचे प्रदर्शन आणि त्याच्या यशाचे विभिन्न पैलू यांवर अधिक लक्ष दिले जाईल. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (IIM) इंदूर या शैक्षणिक संस्थेचा 15 वर्षीय वैभव सुर्यवंशी हा अभ्यासाचा मुख्य केंद्र असणार आहे. राजस्थान रॉयल्सचा युवा ओपनरने क्रिकेट विश्वात ज्या प्रक्रारे आपली ओळख निर्माण केली आहे, त्या सर्व घटकांना समजण्याचा प्रयत्न या केस स्टटीद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासाला देशातली पहिली ‘मल्टीडिसीप्लिनरी स्टडी’ मानले जात आहे. क्रिडा विज्ञान, व्यवस्थापन आणि मानसशास्त्र या क्षेत्रातले तज्ञ वैभवच्या यशामागची कारणीमीमांसा करणार आहेत.

क्रिस गेलचा 14 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तोडला

राजस्थान रॉयल्सच्या युवा ओपनर वैभव सुर्यवंशीने यंदाच्या सिझनमध्ये 72 सिक्स मारून क्रिस गेलचा 14 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. त्याच्या या विशेष कामगिरीमुळे  क्रिकेट जगतातील चाहत्याचे त्याने विशेष ध्यान आकर्षित केले आहे. त्याच्या याच यशाच्या प्रारुपाला समजण्यासाठी IIM इंदूरकडून एक विस्तृत अभ्यास केला जात आहे.

CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!

त्याचा सक्सेस फॉर्मुला डिकोड करण्यासह त्याच्या सामाजिक, मानसिक, कौटुंबिक आणि संस्थात्मक पैलूंचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे.

वैभवच्या यशासंबंधी सर्व पैलूंवर दिले जाईल लक्ष

संस्थेचे अध्यक्ष हिमांशु रॉयने एका व्हिडिओद्वारे या अभ्यासाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, वैभवचे यश हे दर्शवते की, योग्य मार्गदर्शन, समर्पण आणि संधी मिळाल्यास कमी वयातही असाधारण कामगिरी दिसू शकते. तसेच त्यांनी सांगितले की, या अभ्यासादरम्यान वैभवच्या यशासंबंधी सर्व पैलूंवर लक्ष दिले जाईल, जितके सध्या त्याच्या कामगिरीवर लक्ष दिले जात आहे.

CBSE Investigation: सीबीएससीच्या ‘OSM’ मूल्यांकन वादाची चौकशी सुरू; ‘या’ महिला अधिकाऱ्याकडे सोपवली सीबीएसई चौकशीची जबाबदरी

त्यानी पुढे सांगितले की, अनेकवेळा  अतिअपेक्षा आणि दबावामुळे हुशार मुले मानसिकदृष्ट्या थकतात. तसेच ते लवकर बर्नआउटचे शिकार होतात. ज्यामुळे ते त्यांची पूर्ण क्षमता दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कौशल्यासह त्याचे मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि परिपूर्ण विकासावर लक्ष देणे आवश्यक आहे.

Web Title: Iim indore to conduct multidisciplinary case study on cricketer vaibhav suryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • IPL
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.