Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IIM Mumbai) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर. शैक्षणिक पात्रता, ३५ ते ४५ हजारांपर्यंतचे मानधन आणि भत्त्यांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 04:13 PM
IIM MUMBAI

IIM MUMBAI

Follow Us
Follow Us:

IIM Mumbai Jobs: देशातील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई’ (IIM Mumbai) ने तरुणांसाठी करिअरची मोठी संधी जाहीर केली आहे. संस्थेने कंत्राटी तत्त्वावर (Contractual Basis) ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या १० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत सर्वाधिक ४ पदे अ‍ॅडमिन विभागासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आयआयएम मुंबईची ही ऑनलाईन प्रक्रिया २७ मे पासून सुरू झाली असून इच्छुक उमेद्वारांना १६ जून २०२६ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा

या रिक्त पदांसाठी उमेद्वारांकडे संबंधित क्षेत्रातील किमान ६०% गुणांसह मास्टर डिग्री (M.B.A./Post Graduation), बी.टेक. (B.Tech.) किंवा समकक्ष व्यवसायिक पदवी असणे आवश्यक आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेद्वारांना संबंधित कामाचा अनुभव आहे किंवा जे पीएचडी (Ph.D.) करत आहेत किंवा पीएचडी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाईल.

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

सर्वसाधारण उमेद्वारांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्ष तर अनुभवी पीएचडी धारक उमेद्वारांना वयोमर्यादेत ३५ वर्षापर्यंत सवलत दिली जाईल. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) यांचा समावेश असेल.

मानधन आणि मिळणाऱ्या सुविधा

आयआयएम मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्या करार तत्वानुसार असतील. नंतर संस्थेच्या गरजेनुसार हा करार वाढवला जाऊ शकतो. निवड झालेल्या उमेद्वारांना दरमहा मूळ वेतन ३५,००० ते ४५,००० दरम्यान दिले जाईल. तर याशिवाय उमेदवारांना घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि मोबाईल भत्ता अतिरिक्त दिला जाईल.

Central Government Scholarship: पैशांअभावी शिक्षण सुटणार नाही! जाणून घ्या सरकारच्या ‘NMMSS’ स्कॉलरशिपबद्दल सविस्तर..

IIM Mumbai अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती २०२६

विभाग पद संख्या मूळ वेतन एकूण वेतन
अ‍ॅडमिन (प्रशासन) ४ ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये
अ‍ॅनालिटिक्स अँड डिसिजन सायन्स १ ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये
ऑपेरशन्स अँड सप्लाय चेन १ ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये
सस्टेनेबल मॅनेजमेंट १ ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये
ओबीएचआर १ ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये
मार्केटिंग २ ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये
एकूण १० ३५,००० ते ४५,००० रुपये ४५,५०० ते ५५,५०० रुपये

 

Web Title: Iim mumbai management trainee recruitment 2026 apply online eligibility salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • AIIMS
  • Contract Basis Job
  • education
  • Maharashtra Mumbai Breaking News Today

संबंधित बातम्या

NITI Aayog Report: पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळणे कठीण का? नीती आयोगाच्या अहवालात झालेला खुलासा एकदा वाचाच
1

NITI Aayog Report: पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळणे कठीण का? नीती आयोगाच्या अहवालात झालेला खुलासा एकदा वाचाच

Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
2

Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Vidya Saathi App : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्या साथी ॲप’ लाँच; २४ तास लाईव्ह टीचर आणि AI टूल्सची मिळणार मदत!
3

Vidya Saathi App : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्या साथी ॲप’ लाँच; २४ तास लाईव्ह टीचर आणि AI टूल्सची मिळणार मदत!

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड
4

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.