रोज देशभरात काही ना काही घडत असते आणि त्याचे संपूर्ण ब्रेकिंग अपडेट्स आता तुम्ही एका क्लिकवर मिळवू शकता. आजच्या दिवसाची सुरूवात कोणत्या बातमीने झाली आहे वाचूया
Marathi breaking live marathi प्रयागराजमध्ये गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता परिस्थिती सामान्य आहे. चेंगराचेंगरीनंतर बंद केलेले बॅरिकेड्स उघडण्यात आले आहेत.
2019 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते राजकारणापासून दूर राहिले. तेव्हापासून मनमोहन सिंग हे राजकारणापासून अलिप्तच दिसून आले. डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणातील शेवटची इनिंग राजस्थानमधूनच खेळली आहे.