Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..

IIT Bombay News: आयआयटी बॉम्बेने कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (CS & AI) मध्ये नवीन ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा सुरू केला आहे. या कोर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 20, 2026 | 03:48 PM
iit bombay

iit bombay

Follow Us
Follow Us:

IIT Bombay News:  आधुनिक संगणक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वाढती भूमिका आणि एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्सच्या भक्कम मूलभूत ज्ञानाची आवश्यकता लक्षात घेऊन, आयआयटी बॉम्बे एज्युकेशनल आउटरीचतर्फे कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (सीएस आणि एआय) मधील ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या कॉम्प्युटर सायन्समधील भक्कम पायाभरणीवर आधारित विस्तारित अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर लक्षणीय भर देण्यात आला आहे.

आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांनी तयार केलेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणारा हा कार्यक्रम असून, ग्रेट लर्निंग हा त्याचा एडटेक भागीदार आहे. या कार्यक्रमात कॉम्प्युटर सायन्सच्या भक्कम मूलभूत ज्ञानाची सांगड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील समकालीन घडामोडींशी घालण्यात आली आहे. यामध्ये सिंक्रोनस आणि असिंक्रोनस ऑनलाइन शिक्षणासोबतच आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष कॅम्पस इमर्शनचाही समावेश आहे.

सीएस आणि एआयमधील ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा हा संगणक आणि एआयची वैचारिक समज अधिक सखोल करू इच्छिणाऱ्या प्रेरित आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाची दोन प्रमुख भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

एआयशी संबंधित विषयांमध्ये जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, एआय एजंट्स, आरएजी, एमसीपी, रीइन्फोर्समेंट लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, एनएलपी आणि डीप लर्निंग यांचा समावेश आहे. तर कॉम्प्युटर सायन्समधील विषयांमध्ये अल्गोरिदम्स अँड कॉम्प्लेक्सिटी, ब्लॉकचेन, वेब अँड सॉफ्टवेअर सिक्युरिटी, क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी आणि बिग डेटा सिस्टम इंटरनल्स यांचा समावेश आहे.

एआय-केंद्रित जगाशी जुळवून घेण्यास मदत

विद्यार्थ्यांना एकूण सहा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. यापैकी प्रत्येक भागातील किमान दोन अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. हा कार्यक्रम एका वर्षात पूर्ण करता येतो, तसेच तो तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.
“हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ एआय टूल्सचा वापर करण्यास सक्षम करणार नाही, तर त्यांना कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मूलभूत पातळीवर समज विकसित करण्यासही मदत करेल. ही सखोल समज त्यांना आपण प्रवेश करत असलेल्या वाढत्या एआय-केंद्रित जगाशी जुळवून घेण्यास, स्पर्धा करण्यास आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करेल,” असे आयआयटी बॉम्बेच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगमधील ई-पीजीडी (सीएस आणि एआय) फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्रो. विनय जे. रिबेरो यांनी सांगितले.

Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांची भरती; आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू!

“एआय हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कॉम्प्युटिंग सिस्टिम्सचा अविभाज्य भाग बनत आहे. व्यावसायिकांना केवळ एआय टूल्सची माहिती असणे पुरेसे नाही; त्यांना कॉम्प्युटर सायन्सची भक्कम पायाभूत समज आणि त्यातील तत्त्वे विश्वासार्ह व स्केलेबल एआय सिस्टिम्सच्या डिझाइन आणि डिप्लॉयमेंटला कशा प्रकारे मदत करतात, याचे ज्ञान आवश्यक आहे.

तंत्रज्ञानाच्या विकास होण्यास मदत

कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील ई-पीजीडी या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणतो आणि विद्यार्थ्यांना एआयमधील उच्च मागणी असलेल्या भूमिकांसाठी आवश्यक तांत्रिक सखोलता विकसित करण्यास मदत करतो,” असे ग्रेट लर्निंगचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन लखमराजू यांनी सांगितले.

IIT Madras : इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध असलेली IIT मद्रास आता ‘या’ क्षेत्रात टाकणार पाऊल; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

हा कार्यक्रम सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंजिनीअर्स, आयटी व्यावसायिक तसेच डेटा सायंटिस्ट्ससाठी तयार करण्यात आला आहे. या व्यक्तींनी पदवीपूर्व शिक्षणादरम्यान किंवा नोकरीच्या माध्यमातून कॉम्प्युटर सायन्सचे ज्ञान मिळवलेले असावे. कॉम्प्युटर सायन्सचे मूलभूत ज्ञान असलेल्या नव्या पदवीधरांसाठीही हा कार्यक्रम उपयुक्त आहे.

Web Title: Iit bombay e pgd computer science ai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • ai
  • Bombay IIT
  • course
  • education

संबंधित बातम्या

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी
1

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या
2

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या

How to Choose Best School: चांगला निकाल म्हणजे सर्वकाही नाही! मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा निवडताना ‘या’ गोष्टींचा विचार करा
3

How to Choose Best School: चांगला निकाल म्हणजे सर्वकाही नाही! मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा निवडताना ‘या’ गोष्टींचा विचार करा

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष
4

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.