Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) केंद्रीय कार्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन करण्यात आले. देशभक्ती, राष्ट्रनिर्माण आणि युवकांची सामाजिक जबाबदारी यावर उपस्थितांनी विचार व्यक्त केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 15, 2026 | 08:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Independence day : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) दादर, मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ विभाग संघचालक रवींद्र संघवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अभाविपचे केंद्रीय कार्यालय मंत्री अनूपसिंह ठाकूर आणि मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांची विशेष उपस्थिती लाभली.

उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र संघवी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘वंदे मातरम्’ या मंत्राच्या प्रेरणादायी भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला.

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

“राष्ट्रभावना, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता हीच देशाच्या सशक्त भविष्याची खरी पायाभरणी आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा पिढीची भूमिका अत्यंत निर्णायक असून, प्रत्येक तरुणाने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपावी.”
– रवींद्र संघवी (परळ विभाग संघचालक, रा. स्व. संघ)

देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेच्या भावनेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या कार्यक्रमास अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Independence day 80th independence day celebrated with enthusiasm at the akhil bharatiya vidyarthi parishads central office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • ABVP
  • Independence Day 2026
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
1

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
2

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
3

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक
4

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.