Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या विद्युत विभागात नोकरीची संधी! कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्राच्या विद्युत विभागामध्ये उमेदवाराना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2025 | 03:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या विद्युत विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. रोजगार हवा असल्यास या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) ने २४९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COPA सारख्या विभागांमध्ये काम करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र मेट्रोत १५१ पदांसाठी भरती, अडीच लाखांहून अधिक पगार; आजच करा अर्ज

इलेक्ट्रिशियन पदासाठी ११० रिक्त जागा रिकाम्या आहेत. वायरमन पदासाठी १०९ जागा तर COPA पदासाठी एकूण ३० जागा रिकाम्या आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत. कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून येणाऱ्या उमेदवारांकडे जर संबंधित क्षेत्रात ITI प्रमाणपत्र असेल तर ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर जास्तीत जास्त २७ वर्षे आयु असणारे उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल.

या भरतीत उमेदवारांची निवड केवळ मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजेच कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही, तर उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. दस्तावेज तपासणीची तारीख 21 ते 23 जून 2025 दरम्यान ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये ITI प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि निवास प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे योग्य ठरेल.

Flipkart मध्ये ट्रेनरची वॅकन्सी, ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी करा अप्लाय…

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम mahadiscom.in या वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवरील ‘Career’ किंवा ‘Apprenticeship’ या विभागात जावे. त्यामध्ये संबंधित भरतीची लिंक शोधून त्यावर क्लिक करावे आणि संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. शेवटी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवावा.

Web Title: Job opportunity in maharashtra electricity department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • electricity
  • Government Job

संबंधित बातम्या

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती
1

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!
2

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर
3

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात २५,००० हून अधिक जागांवर मेगा भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात २५,००० हून अधिक जागांवर मेगा भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.