ई-कॉमर्स कंपनी, फ्लिपकार्टमध्ये रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही रिक्त जागा प्रशिक्षक म्हणजेच ट्रेनरसाठी जाहीर केली आहे. या पदासाठी निवडलेल्या अमेदवाराला व्हिडीओ ट्रेनिंग, नवीन नियुक्त्यांचे प्रशिक्षण, OJT मैनेजमेंट इत्यादींची जबादारी असेल.
महाराष्ट्र मेट्रोत १५१ पदांसाठी भरती, अडीच लाखांहून अधिक पगार; आजच करा अर्ज
भूमिका आणि जबाबदाऱ्या:
PPT, व्हिडिओ आणि GIF फॉर्मवर कंटेंट तयार करणे.
प्रशिक्षण व्हिडिओ कंटेंटमध्ये चांगले असावे.
फायनल कट प्रो, अॅडोब सूट, आर्टिक्युलेट, पॉटून, वायंड, अॅडोब आफ्टर इफेक्ट्स इत्यादी सर्व कंटेंट टूल्समध्ये चांगले असावे.
शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असावेत.
अनुभव:
१ ते २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
आवश्यक कौशल्ये:
पगार रचना:
वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी नोकरीचे पगार देणारी वेबसाइट एम्बिशनबॉक्सच्या (AmbitionBox) मते, फ्लिपकार्टमधील व्हिडिओ ट्रेनरचा सरासरी वार्षिक पगार ४ लाख रुपयांपर्यंत असू शकतो.
नोकरीचे ठिकाण:
या पदाचे नोकरीचे ठिकाण बिनोला, हरियाणा आहे.
अर्ज करण्यासाठी थेट लिंक:
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
कंपनीबद्दल:
फ्लिपकार्ट ही भारतातील एक ई-कॉमर्स कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. २००७ मध्ये सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी ऑनलाइन स्टोअर म्हणून त्याची सुरुवात केली. सुरुवातीला त्यात फक्त पुस्तके विकली जात होती. नंतर त्यात इतर अनेक प्रकारची उत्पादने विकली जाऊ लागली.