Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JoSAA Counselling 2026:जेईई ॲडव्हांस्डच्या निकालानंतर IIT, NIT मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी!; ‘या’ स्टेप्सद्वारे करा अर्ज

JoSAA Counselling 2026:जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशातील नामांकित इंजिनीअरिंग संस्थांमध्ये प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. २ जूनपासून 'जोसा' (JoSAA) कौन्सिलिंगची प्रक्रिया सुरू होत आहे. पण आयआयटी किंवा एनआयटीमध्ये योग्य कॉलेज आणि आवडती ब्रांच मिळवण्यासाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 12:08 PM
JOSAA

JOSAA

Follow Us
Follow Us:

JoSAA Counselling 2026 :जेईई ॲडव्हांस्ड २०२६ च्या निकाल जाहीर होण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची (ॲडमिशनची) सर्वात मोठी प्र्क्रिया सुरू झाली आहे. परीक्षेत यशस्वी झालेले उमेद्वार आता जोसा कौन्सिलिंग २०२६ च्या (JoSAA Counselling 2026) माध्यमातून आयआयटी (IIT), एनआयटी (NIT), आयआयआयटी (IIIT) आणि इतर सरकारी तांत्रीक संस्थांमध्ये अर्ज करू शकतील. अशा परिस्थितीत विद्यर्थ्यांना आता योग्य कॉलेज आणि ब्रॅंच निवडण्याची संधी मिळेल. जेईई ॲडव्हांस्ड २०२६ च्या निकालात दिल्ली झोनची उत्कृष्ट कामगिरी दिसून येत आहे. परीक्षेत शुभम कुमार यांनी ३६० पैकी ३३० गुण मिळवून ऑल इंडिया रँक पहिला क्रमांक मिळवला आहे तर मुलींमध्ये महाराष्ट्राच्या आरोही देशपांडे यांनी सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान राखले आहे.

निकालांनंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

आता जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ‘जोसा’ कौन्सिलिंग हेच असे माध्यम आहे, ज्याद्वारे देशातील प्रमुख इंजिनीअरिंग संस्थामध्ये जागांचे वाटप केले जाईल. याच पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या रँकनुसार पसंतीक्रम कॉलेज मिळेल.

२ जूनपासून सुरू होणार जोसा कौन्सिलिंग

जोसाची (JoSAA) कौन्सिलिंग प्रक्रिया २ जूनपासून सुरू होत असून उमेद्वारांना अधिकृत पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यानंतरच आपल्या पसंतीक्रमानुसार कॉलेज किंवा ब्रांच निवडता येईल.

JEE Advanced Topper 2026: बिहारच्या शुभम कुमारने पटकावला देशात पहिला क्रमांक; काय आहे त्याचे सक्सेस सिक्रेट?

जोसा कौन्सिलिंग २०२६ साठी नोंदणी कशी करावी?

स्टेप १: उमेद्वाराने जोसाच्या अधिकृत वेबसाइट josaa.nic.in वर जावे.

स्टेप २: जेईई मेन किंवा जेईई ॲडव्हांस्डशी (JEE Advanced) संबंधित लॉगिन तपशील (आयडी आणि पासवर्ड) वापरून साइन इन करावे.

स्टेप ३: आपली माहिती आणि आलेले नोटिफिकेशन तपासून घ्यावे.

स्टेप ४: आपल्या पसंतीच्या  IIT, NIT, IIIT आणि GFTI संस्था तसेच ब्रांचची निवड करावी.

स्टेप ५: आपल्या पसंतीनुसार चॉईस फिलिंग पूर्ण करावे व नंतर दिलेले पर्याय सेव्ह करावेत.

स्टेप ६: अंतिम मुदतीपूर्वी चॉईस लॉक (Lock) करावे.

स्टेप ७: मॉक सीट अलॉटमेंट आणि सीट अलॉटमेंटच्या निकालाची प्रतीक्षा करावी.

स्टेप ८: जागा मिळाल्यास ‘सीट एक्सेप्टन्स फी’ (Seat Acceptance Fee) जमा करावी आणि ऑनलाईन डॉक्युमे्ंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी.

JEE Advanced Girl Topper 2026: पुण्याची आरोही देशपांडे महिलांमध्ये देशात पहिली; काय आहे तिचे ‘कलर कोडिंग’ तंत्र?

Web Title: Josaa counselling 2026 registration date iit nit filling process step by step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Admission Process
  • JEE exam
  • JEE MAIN 2026
  • online

संबंधित बातम्या

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर
1

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर

JNV Admission 2026: आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचाय? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रे
2

JNV Admission 2026: आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचाय? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रे

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य
3

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने
4

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.