Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई

Exam News: सांगोला येथे दहावी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरी गेलेल्या घटनेवरती बोर्डाचे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, अजून त्या ठिकाणी तपास चालू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 02:35 AM
ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई
Follow Us
Follow Us:

दहावी बारावीच्या परीक्षेत १०३ कर्मचाऱ्यांचे निलंबन
सीसीटीव्हीमुळे गैरप्रकाराला आळा
परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून विशेष अभियान

सोनाजी गाढवे /पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये यंदा सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अनेक कॉपीप्रकरणे उघडकीस आली असून, त्यात यावर्षी दहावी मध्ये ७२ गैरप्रकार तर बारावी मध्ये २३७ त्याच बरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या कर्मच्याऱ्यांचेसुद्धा निलंबन करण्यात आले आहे. त्यात दहावी मध्ये ३ तर बारावीत १०० झाल्याचे असून, परीक्षेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्रांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. राज्यात चालू असलेल्या दहावी परिक्षेत यंदा १६ लाख १५ हजार ४८९ आणि बारावी परिक्षेत १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

राज्यात दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे. यंदा बारावीची परीक्षा राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य परीक्षा केंद्रांवर सुरू असून, त्यापैकी सुमारे ९५ टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. ज्या ठिकांनी सीसीटिव्ही नाहीत त्या केंद्रवरील केंद्रप्रमुखांनची आदलाबदल करण्यात आली तरही कर्मच्याऱ्यांना भीती नाही.

या यावर्षी राबवण्यात आलेल्या कॉपी मुक्त अभियानाला प्रचंड यश आलेले आहे. सीसीटीव्ही सीसीटीव्ही बंधनकारक केल्यामुळे १०३ कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले. त्याचबरोबर गैरप्रकाराला सुद्धा आळा घालण्यात आला. पुढच्या वर्षी १००% सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी गैरप्रकार घडले आहेत त्या ठिकाणी केंद्राची मान्यता काढून घेण्यात येणार आहे.

-नंदकुमार बेडसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

CET Exam : ‘सीईटी’ परीक्षेदरम्यान गैरप्रकारास अटकाव; सुधारित नियमावली जाहीर

परिक्षा – विषय – विभागीय मंडळ – जिल्हा – निलंबित कर्मचारी
– दहावी – — – छ. संभाजीनगर – बीड – १
-दहावी – परिक्षार्थ्याच्या जागी दुसरा विद्यार्थी – लातूर – नादेड -२
– बारावी – इंग्रजी – छ. संभाजीनगर – बीड – १७
-बारावी – इंग्रजी – छ. संभाजीनगर – छ. संभाजीनगर – २१
-बारावी – इंग्रजी – छ. संभाजीनगर – जालना – ५
-बारावी – भौतिकशास्त्र – अमरावती – वाशिम – २७
-बारावी – राज्याशास्त्र – नागपूर – गडचिरोली ४
-बारावी – रसायनशास्त्र – लातूर – धाराशीव – ३
-बारावी – भरारी पथकाचा छापा – अमरावती – वाशिम – २१
-बारावी – सामूहीक कॉपी – अमरावती – वाशिम – २

सांगोला येथे दहावी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरी गेलेल्या घटनेवरती बोर्डाचे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, अजून त्या ठिकाणी तपास चालू आहे. तपासात आढळल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई होऊ शकते.

वर्ग बारावी मधील गैरप्रकार
पुणे – ४७
नागपूर – २७
छत्रपती संभाजीनगर – ४६
मुंबई – ४३
कोल्हापूर – १
अमरावती – ५९
नाशिक – ५
लातूर – ३६
कोकण – ०
एकूण २३७

CBSE चा मोठा निर्णय! आता ‘अपार आयडी’शिवाय बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी नाही; १० वीच्या ३ विषयांसाठी ‘दोन लेव्हल’वर परीक्षा!

वर्ग दहावी मधील गैरप्रकार
पुणे – २५
नागपूर – १४
छत्रपती संभाजीनगर – १५
मुंबई ४
कोल्हापूर – ०
अमरावती – ४
नाशिक – ०
लातूर – ९
कोकण – ०
एकूण – ७२

मागील वर्षाची आकडेवारी

वर्ष – गैरप्रकार दहावी – बारावी – एफआयआर दखल दहावी – बारावी – निलंबित कर्मचारी दहावी – बारावी

२०२५ – ९३ – ३६४ -४ – १० – ०० – ००

२०२६ – ७२ – २३७ – ४ – १५ – ०३ – १००

Web Title: Maharashtra education board has suspended 103 employees 10 and 12 th exam carrer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • 10th Board Exam
  • board exam
  • Career News
  • Education Department

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Tribal Department Scam: आदिवासी विकास विभागातील घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने?
4

Tribal Department Scam: आदिवासी विकास विभागातील घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.