Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू- शिक्षण संचालकांचे सर्व शाळांना निर्देश

Maharashtra FYJC Classes 2026: राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 08, 2026 | 08:13 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू
  • शिक्षण संचालकांचे सर्व शाळांना निर्देश
  • प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती
पुणे, शहर: राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अकरावीचे वर्ग १५ जुलै २०२६ पासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. अशी माहीती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे सज्ज; मंडप, रोषणाईसह वारकऱ्यांच्या सुविधांची तयारी पूर्ण

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २७ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अकरावीचे शैक्षणिक सत्र १५ जुलै किंवा त्यापूर्वी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी १५ जुलैपासून नियमित अध्यापन सुरू होईल, याची दक्षता घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश सुरू असतानाच महाविद्यालयांनी अध्यापनाची तयारी पूर्ण करून १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करावेत, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

Web Title: Maharashtra fyjc class 11 classes start 15 july 2026 education directorate marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • 11th Admission
  • College
  • Student

संबंधित बातम्या

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाहीर, आता नवीन तारीख…
1

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाहीर, आता नवीन तारीख…

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय
2

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

Noida International University: ‘THE’ इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये भारतातील ‘या’ युनिव्हर्सिटीला मिळवलं मानाचं स्थान!
3

Noida International University: ‘THE’ इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये भारतातील ‘या’ युनिव्हर्सिटीला मिळवलं मानाचं स्थान!

अकरावी प्रवेशाची विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू; ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी
4

अकरावी प्रवेशाची विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू; ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.