Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher Bharti: पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार? उमेदवारांची शिक्षण आयुक्तांकडे मोठी मागणी!

Teacher Bharti: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या रिक्त पदांची माहिती अपलोड करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत संपली आहे. मात्र, अनेक संस्थांच्या जागा पोर्टलवर आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे ३० दिवसांच्या मुदतवाढीसह कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 11:05 AM
teacher

teacher

Follow Us
Follow Us:

Maharashtra Teacher Bharti: शिक्षक भरती २०२५ अंतर्गत रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक संस्थामध्ये प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पवित्र पोर्टलवर रिक्त जागा अपलोड  झाल्या नाहीत. त्यामुळे किमान अतिरिक्त ३० दिवसांची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेद्वारांकडून होत आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे सोपवल्या शिक्षक भरतीच्या मागण्या

राज्यातील युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटनेकडून राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे शिक्षकांच्या भरती आणि बढतीबाबत काही महत्त्वाच्या मागण्या सोपवल्या आहेत. ज्यामध्ये सांगितले आहे की, राज्यातील एकही रिक्त जागा भरती प्रक्रियेतून सुटणार नाही याची काळजी घ्यावी.  ज्या स्थानिक स्वराज्य संस्था १५ जूनपर्यंत त्यांच्या कडील रिकाम्या जागांची माहिती देतील, त्या सर्व जागांचा समावेश या भरती प्रक्रियेत करण्यात यावा. पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नतीची कामे आणि रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करावी. अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठी लागणारी संचमान्यता (विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार मंजूर झालेली पदे) बिंदूनियमावली पडताळणी आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित इतर कार्यालयीन कामे संबंधित विभागांनी लवकरात लवकर पूर्ण व्हावीत.

IPS Officer Salary: आयपीएस अधिकाऱ्यांना सुरुवातीला किती पगार मिळतो? पगाराशिवाय मिळतात ‘या’ व्हीआयपी सुविधा!

एक महिना मुदतवाढ देण्याची मागणी

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी सांगितले आहे की, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार शिक्षक भरतीच्या पोर्टलवर रिक्त पदांची माहिती नोंदवण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत होती. असे असतानाही  मोजक्याच उमेद्वारांनी जाहिराती नोंदवल्याचे दिसून आले आहे. ते पुढे म्हणाले की, इयत्ता अकरावी आणि बारावीच्या रिक्त पदांसाठी मान्यता न मिळाल्याने त्या जागा पोर्टलवर येणार नाहीत. त्यामुळे, सर्व माध्यमांच्या शाळांमधील रिक्त जागा पोर्टलवर नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी.

Mumbai BLO News: निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवणार! गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश

Web Title: Maharashtra teacher bharti pavitra portal deadline extension demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • maharashtra
  • Teacher
  • Teacher Job

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.