Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

चंद्रपूर जिल्ह्याच्या महानगरपालिकेत निवडणुकीला जोर आला आहे. साक्षर किती आणि निरक्षर किती? याची संख्या वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 15, 2026 | 03:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ४५१ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले
  • अशिक्षित असूनही राजकारणात अनेक विकासकामे
  • भानापेठ प्रभाग क्रमांक ११ या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशिक्षित
संपूर्ण राज्यभरातील महानगरपालिकांमध्ये आज मतदार आपले हक्क बजावण्यासाठी म्हणजेच मतदान करण्यासाठी आले आहेत. या दरम्यान, यंदाच्या निवडणुकीतही अनेक गोंधळ झाल्याचे समोर आले होते. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी शाईऐवजी permanent मार्कर वापरण्यात आला आहे. हा मार्कर गोंधळाचा विषय ठरला आहे. तरुणांना त्यांच्या प्रभागात झटणारा नेता किंवा नगरसेवक हा साक्षर असावा अशी इच्छा आहे. पण त्यांची ही इच्छा खरंच यंदाच्या निवडणुकीत सार्थकी लागली आहे का? वाचा.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये खळबळ, घरात झाली चोरी; स्पर्धकांमध्ये संशयाचं वातावरण, नेमका चोर कोण?

चंद्रपूर जिल्ह्यातील काही आकडे समोर आले आहेत. जिल्ह्यात एकूण ४५१ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामध्ये साक्षरतेचे प्रमाणही अधिक आहे. संपूर्ण जिल्ह्यातून फक्त ३ उमेदवार असे आहेत जे अशिक्षित आहेत. उर्वरित उमेदवारांचे शिक्षण झाले आहे. बरेच उच्चशिक्षित आहेत तर अनेक दहावी पास-नापास किंवा बारावी पास किंवा नापास आहेत.

आकडा पाहिला, यात एकूण ८ असे उमेदवार आहेत, जे वकिली पेशातून येतात. तर एक उमेदवार स्वतः एक डॉक्टर आहेत. एका Phd उमेदवाराचाही यामध्ये समावेश आहे. तर २२ उमेदवार इंजिनिअर आहेत. त्यामुळे या उच्चशिक्षित उमेदवारांकडून जनतेला फार आशा आहे आणि अपेक्षा आहे. तसेच तरुणांच्या इच्छेप्रमाणे उमेदवार आहेत. तर एकूण ४७ उमेदवार नववी पास आहेत.

विकासकामे करण्यासाठी जरी शिक्षण महत्वाचे नसले तरी व्यवस्थापन कौशल्य घडवण्यात शिक्षणाचे फार मोठे योगदान असते. पण काही राजकारणी अशीही आहेत, ज्यांनी अशिक्षित असूनही राजकारणात अनेक विकासकामे केली आहेत, जे अगदी शिक्षित राजकारणांनाही मागे टाकतात. शेवटी, जनसेवा हा इच्छेचा विषय आहे.

”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

चंद्रपूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीतील एकोरी प्रभाग क्रमांक १०, इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ तसेच भानापेठ प्रभाग क्रमांक ११ या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशिक्षित आहे.

Web Title: Many literate candidates have entered the election fray in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Chandrapur
  • Election

संबंधित बातम्या

Chandrapur Crime: चंद्रपूर हादरलं! भीम जयंती मिरवणुकीत DJ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; 5 जण अटकेत
1

Chandrapur Crime: चंद्रपूर हादरलं! भीम जयंती मिरवणुकीत DJ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; 5 जण अटकेत

Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र
2

Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र

Amit Shah: महिलांना व बेरोजगारांना रोख मदत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष; बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या घोषणा
3

Amit Shah: महिलांना व बेरोजगारांना रोख मदत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष; बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.