Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले

Matheran Health Camp: माथेरान नगरपरिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर पार पडले. हार्मनी फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात शेकडो विद्यार्थी व पालकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 05, 2026 | 04:48 PM
shibir

shibir

Follow Us
Follow Us:
  • हार्मनी फाउंडेशनच्या माध्यमातून माथेरानमध्ये १७५ वे भव्य आरोग्य शिबिर संपन्न
  • हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या भव्य प्रांगणात आरोग्य शिबिर आयोजित
  • माथेरानमध्ये तज्ञ डॉक्टरद्वारे शालेय विद्यार्थी आणि पालकांची आरोग्य तपासणी
  • आरोग्य शिबिराला ‘या’ विशेष व्यक्तीची उपस्थिती
Matheran Health Camp news : माथेरान शहरात नेत्रचिकित्सक आणि आरोग्य शिबिरे आयोजित करणाऱ्या हार्मनी फाउंडेशन कडून आणि रायगड हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

हार्मनी फाउंडेशनचे हे कर्जत तालुक्यात आरोग्य शिबिरे भरवत आहे. या संस्थेचे १७५ वे आरोग्य शिबिर माथेरान शहरात आयोजित करण्यात आले होते. माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संचालक नितीन कांदळगावकर, नम्रता नितीन कांदळगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

World Teachers Day 2026: जगभरात तब्बल ४.४ कोटी अतिरिक्त शिक्षकांची गरज भासणार; युनेस्कोचा मोठा इशारा!

आरोग्य शिबिराला ‘या’ विशेष व्यक्तीची उपस्थिती

यावेळी संस्थेचे सुभाष अर्जुन भोसले यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला माथेरान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, शिक्षक लक्ष्मण ढेबे यांनी भेट दिली.

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली

माथेरान नगरपरिषदेच्या हुतात्मा वीर भाई कोतवाल शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुनील साळुंके यांनी कान, नाक, घसा तसेच जनरल तपासणी करून विद्यार्थी आणि पालकांवर योग्य ते उपचार केले.

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

Web Title: Matheran school students health camp checkup news marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • education
  • health
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी
1

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या
2

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या

How to Choose Best School: चांगला निकाल म्हणजे सर्वकाही नाही! मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा निवडताना ‘या’ गोष्टींचा विचार करा
3

How to Choose Best School: चांगला निकाल म्हणजे सर्वकाही नाही! मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा निवडताना ‘या’ गोष्टींचा विचार करा

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष
4

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.