Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MEXT Scholarship: जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! जाणून घ्या ‘एमईएक्सटी’ स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया..

MEXT Scholarship २०२७: जपान सरकार भारतीय विद्यार्थ्यांसाठी एमईएक्सटी (MEXT) स्कॉलरशिप २०२७ घेऊन आले आहे. यामध्ये संपूर्ण शिक्षण शुल्क माफी, राहण्याचा खर्च आणि विमानाचे तिकीट मोफत मिळणार आहे. पात्रता आणि अर्ज प्रक्रिया येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 03:04 PM
Scholarship

Scholarship

Follow Us
Follow Us:

MEXT Scholarship २०२७: जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.जपान सरकारकडून परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एमईएक्सटी (MEXT) स्कॉलरशिप २०२७ दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया या स्कॉलरशिपबद्दल सविस्तर…

एमईएक्सटी स्कॉलरशिप २०२७ साठी पात्रता (Eligibility) काय आहे?

एमईएक्सटी स्कॉलरशिपला अर्ज करणाऱ्या उमेद्वारांसाठी काही मुख्य पत्रता निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेद्वाराकडे मास्टर्स किंवा डॉक्टरेट प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असावी. यासोबतच प्रत्येक कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आणि भाषेची आवश्यकता वेगवेगळी आहे. त्यानुसार जपानी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्कॉलरशिपला अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनी एमईएक्सटीची अधिकृत वेबसाइट काळजीपूर्वक वाचावी.

एमईएक्सटी स्कॉलरशिपचे फायदे

  • एमईएक्सटी स्कॉलरशिप जपानमधील शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवते.
  • येथे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी मासिक भत्ता पुरवला जातो.
  • बहुतांश प्रोग्राममध्ये संपूर्ण शिक्षण शुल्क माफ केली जाते.
  • भारतातून जपानला जाण्यायेण्यासाठी इकॉनॉमी क्लास विमानाचे तिकिट दिले जाते.
  • काही विशिष्ट प्रोग्राम्समध्ये संशोधनासंबंधित अतिरिक्त भत्ता दिला जातो.
UPSC Defence Exams 2026: संरक्षण दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची अंतीम तारीख पहा एका क्लिकवर..

एमईएक्सटी स्कॉलरशिप २०२७ साठी अर्ज कसा करावा?

  • एमईएक्सटी शिफारस: यामध्ये उमेद्वाराला प्रथम जपानी विद्यापीठातील एखाद्या प्राध्यापकाशी किंवा रिसर्ज सुपरवायझरशी संपर्क साधून त्यांची मंजूरी मिळवावी लागते.
  • एम्बेसीची शिफारस: यामध्ये अर्ज थेट जपान एम्बेसी किंवा कौन्सिलच्या माध्यमातून केला जातो.
  • जपानमधील स्थानिक भरती: यामध्ये जे उमेद्वार हे आधीपासूनच जपानचे रहिवासी आहेत, त्यांना या संशोधनासाठी अर्ज करता येतो.

एमईएक्सटी स्कॉलरशिप २०२७ च्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट (Academic Transcripts) आणि पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate).
  • रिसर्च प्रपोजल (संशोधन प्रस्ताव).
  • बायोडाटा (Biodata).
  • शिफारस पत्र (Recommendation Letters).
  • भाषा नैपुण्य प्रमाणपत्र (Language Proficiency Certificate).
Meta Layoffs: मेटामधील नोकर कपातीनंतर मार्क जुकरबर्ग यांचा मोठा निर्णय; ‘एआय’च्या युगात नोकऱ्या सुरक्षित राहणार का?

एमईएक्सटी स्कॉलरशिप २०२७ ची निवड प्रक्रिया

एमईएक्सटी स्कॉलरशिप २०२७ ची निवड प्रक्रिया अनेक टप्प्यात पास पडते. यामध्ये सर्वप्रथम उमेद्वारांने पाठवलेल्या कागदपत्रांची (Documents) पडताळणी केली जाते. त्यानंतर पात्र उमेद्वारांची मुलाखत (Interview) घेतली जाते. ज्यामध्ये त्यांची योग्यता, रिसर्च प्लॅन आणि तयारी पाहिली जाते.

Web Title: Mext scholarship 2027 japan government free education indian students apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • education
  • India vs japan
  • Japan
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?
1

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
2

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
4

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.