Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Microbiology vs Biotechnology: कशाची आहे जास्त डिमांड? जाणून घ्या 12 वी नंतर कोणता Course तुमच्यासाठी Best

'BSc microbiology' आणि 'microbiology' हे दोन्ही पर्याय अत्यंत लोकप्रिय म्हणून समोर येतात. तरीही, मूळ प्रश्न कायम राहतोच: या दोनपैकी सध्या नक्की कशाला अधिक मागणी आहे? आणि कोणत्या प्रकारात चांगली ग्रोथ मिळेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 20, 2026 | 03:31 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘BSc microbiology’ आणि ‘microbiology’ दोन्ही अत्यंत लोकप्रिय
  • Microbiology vs Biotechnology: करियर ऑप्शन
  • कोणता अभ्यासक्रम निवडावा?
Microbiology vs Biotechnology Which one is Better : आजच्या काळात, साइंस स्टूडेंट्ससमोर उभा असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा. असा अभ्यासक्रम जो भक्कम करिअरचा पाया रचेल, तसेच भविष्यातील प्रगतीच्या संधीही मिळवून देईल. या संदर्भात, ‘BSc microbiology’ आणि ‘microbiology’ हे दोन्ही पर्याय अत्यंत लोकप्रिय म्हणून समोर येतात. तरीही, मूळ प्रश्न कायम राहतोच: या दोनपैकी सध्या नक्की कशाला अधिक मागणी आहे? आणि कोणत्या प्रकारात चांगली ग्रोथ मिळेल चला, तर मग हेच जाणून घेऊया.

Perfume ची आवड आहे? Doctor – Engineer सोडा आता ‘या’ हटके क्षेत्रात बनवा Career ; पगाराचा आकडा ऐकलात…

BSc Microbiology म्हणजे काय?

मायक्रोबायोलॉजीमध्ये, तुम्ही Bacteria, Viruses आणि Fungi यांसारख्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करता. हे सूक्ष्मजीव मानव, प्राणी आणि पर्यावरणावर कशा प्रकारे परिणाम करतात, हे या अभ्यासशाखेत स्पष्ट केले जाते. या क्षेत्राचा हेल्थकेयर, फार्मा आणि रिसर्च या क्षेत्रांमध्ये व्यापक उपयोग होतो. विशेषतः, रोगांचे निदान करण्यात आणि औषधांचा विकास करण्यात Microbiologists अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

BSc Biotechnologyम्हणजे काय?

बायोटेक्नॉलॉजी हे एक मॉडर्न आणि इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे, जे नवीन प्रोडक्ट्स आणि टेक्निक विकसित करण्यासाठी Biology आणि Technology यांचा मेळ घालते. यामध्ये जेनेटिक इंजीनियरिंग, DNA टेक्नोलॉजी, वॅक्सीन डेवलपमेंट यांसारख्या प्रगत विषयांचा समावेश होतो. बायोटेक्नॉलॉजीला भविष्याचे तंत्रज्ञान मानले जाते.

Microbiology vs Biotechnology: करियर ऑप्शन

Microbiology तील करिअर:

लॅब टेक्नीशियन
माइक्रोबायोलॉजिस्ट
क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट
हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक लॅब जॉब्स

Biotechnology तील करिअर:

बायोटेक इंजीनियर
रिसर्च साइंटिस्ट
फार्मा कंपनी जॉब्स
जेनेटिक इंजीनियर

Microbiology vs Biotechnology: कोणता अभ्यासक्रम निवडावा?

जर तुम्हाला प्रयोगशाळेतील लैब वर्क, टेस्टिंग आणि मेडिकल फील्डमध्ये आवड असेल, तर Microbiology तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल. याउलट, जर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि नवनिर्मितीमध्ये रस असेल, तर Microbiology हा अधिक योग्य पर्याय आहे.

Jobs 2026 : तरुणांसाठी सुवर्णसंधी; POWERGRID मध्ये 660 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Web Title: Microbiology vs biotechnology career course demand salary see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • job news
  • job offer
  • Jobs Recruitment
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.