Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची ‘ही’ आहे शेवटची तारीख!

MSCE Scholarship Result 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल जाहीर केला आहे. गुण पडताळणी आणि अर्जातील दुरुस्तीसाठी २७ मे २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सविस्तर प्रक्रिया येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 01:58 PM
Scholarship

Scholarship

Follow Us
Follow Us:

MSCE Scholarship Result 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) या वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी) परीक्षेचा तात्पुरता निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती, ते आता परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.

इयत्ता ५ वी आणि ८ वीसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभरात घेण्यात आली होती. या शिष्यवृत्तीच्या निकालासोबतच परिषदेने विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचाही तात्पुरता निकाल जाहीर केला आहे.

RRB Recruitment :रेल्वेत ६,५६५ पदांची बंपर भरती! आता अर्ज करण्याची तारीख आणि पात्रता वाचा एका क्लिकवर..

शिष्यवृत्तीचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  1. विद्यार्थी आणि शाळा mscepune.in आणि puppssmsce.in या अधिकृत वेबसाइला भेट देऊन इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहू शकतात आणि डाऊनलोड करू शकतात.
  2. उमेद्वाराने किंवा शाळा प्रशासनाला होमपेजवर असलेल्या “स्कूल लॉगिन” (School Login) किंवा “लॉगिन फॉर इन्स्टिट्यूशन्स” (Login for Institutions) या पर्यायावर क्लिक करावे.
  3. त्यानंतर युझर आयडी आणि पासवर्ड टाकून शाळा “एक्झामिनेशन रिझल्ट” (Examination Results) या सेक्शनमध्ये जाऊन निकाल पाहू शकतात.
  4. यावर तात्पुरते गुण आणि विद्यार्थ्यांची कामगिरी दर्शवणारी यादी स्क्रीनवर दिसेल. ही यादी तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेऊ शकता.

ऑनलाइन गुण पडताळणी प्रक्रिया सुरू

आपल्या गुणांवर समाधानी नसलेल्या आणि पुनर्मुल्यांकन करू इच्छिणाऱ्या उमेद्वारांसाठी परीक्षा परिषदेने ऑनलाइन गुण पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांच्या लॉगिन पोर्टलद्वारे 18 मे ते  27 मे 2026 या कालावधीत पुनर्मुल्यांकनासाठी 50 रु शुल्क भरून अर्ज करता येतील.

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

परीक्षा परिषदेने म्हंटले आहे की, ऑनलाइन गुण पडताळणी अर्जांविषयीचा निर्णय अर्ज मिळाल्यापासून  30 दिवसांच्या आत संबंधित शाळेच्या लॉगिन पोर्टलवर कळवला जाईल. तसेच संपूर्ण अर्जांची पडताळणी आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी (Merit List)  प्रसिद्ध करण्यात येईल. गुण पडताळणीव्यतिरिक्त शाळांना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक तपशीलात 27 मे 2026 पर्यंत ऑनलाइन दुरूस्ती करता येणार आहे.

 

Web Title: Msce pune class 5 class 8 scholarship result 2026 re evaluation process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • education
  • Exam
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

Education Loan Scheme: पैशांअभावी उच्च शिक्षण थांबणार नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून १० लाखांपर्यंत कर्ज कसं मिळवायचं?
1

Education Loan Scheme: पैशांअभावी उच्च शिक्षण थांबणार नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून १० लाखांपर्यंत कर्ज कसं मिळवायचं?

Canada Education: कॅनडाची पदवी घेऊनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना? जाणून घ्या यामागचे नेमके वास्तव…
2

Canada Education: कॅनडाची पदवी घेऊनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना? जाणून घ्या यामागचे नेमके वास्तव…

Gondia Nursing Colleges SOP: राज्यातील सर्व नर्सिंग कॉलेजेसमध्ये लागू होणार ‘SOP’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा!
3

Gondia Nursing Colleges SOP: राज्यातील सर्व नर्सिंग कॉलेजेसमध्ये लागू होणार ‘SOP’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

B R Harne College : 40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल होणार जाहीर
4

B R Harne College : 40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल होणार जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.