Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University : प्रवेश सुरु! मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या Admission ला सुरुवात

University of Mumbai अंतर्गत Mumbai School of Economics and Public Policy मध्ये 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 06:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : University of Mumbai अंतर्गत येणाऱ्या Mumbai School of Economics and Public Policy मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १०० वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या विभागाला देशातील प्रतिष्ठित अर्थशास्त्र शिक्षणकेंद्र म्हणून ओळखले जाते. अर्थशास्त्र क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

Solapur News: सोलापूरच्या विकासाला ‘पाणी’ मिळणार! १३७८ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी

या संस्थेत एम.ए. (इकॉनॉमिक्स) हा प्रमुख पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविला जात असून त्यामध्ये मायक्रोइकॉनॉमिक्स, मॅक्रोइकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमेट्रिक्स यांसारख्या मूलभूत विषयांचा समावेश आहे. त्यासोबतच बदलत्या काळानुसार डेटा अॅनालिटिक्स, पायथॉन, आर प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग आणि अॅडव्हान्स एक्सेल यांसारखे उद्योगाभिमुख विषयही शिकवले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष उद्योगात उपयोगी पडणारी कौशल्येही आत्मसात करता येतात.

एम.ए. इकॉनॉमिक्स अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पीजी सीयूईटी पात्रता आवश्यक आहे. याशिवाय चौथ्या वर्षातील ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रम तसेच पीएच.डी. (इकॉनॉमिक्स) साठीही प्रवेश उपलब्ध आहे. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी भक्कम पाया तयार होतो.

Matheran News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; पार्कींगसाठी नवी व्यवस्था; वाहतूक कोंडींचा प्रश्न कायमचा मिटला 

या विभागाला अलीकडेच ‘बेस्ट युनिव्हर्सिटी अकॅडमिक डिपार्टमेंट’ हा मानाचा पुरस्कार मिळाला असून, त्याच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनातील योगदानाची दखल घेतली गेली आहे. उत्कृष्ट प्लेसमेंट, इंटर्नशिप संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देणारी ही संस्था विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षणकेंद्र ठरत आहे.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी University of Mumbai च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai university admissions open admissions begin at the mumbai school of economics and public policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Mumbai University

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानासाठी सुवर्णसंधी; बीएस्सी ऑनर्स व रिसर्चसह अत्याधुनिक अभ्यासक्रम
1

मुंबई विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानासाठी सुवर्णसंधी; बीएस्सी ऑनर्स व रिसर्चसह अत्याधुनिक अभ्यासक्रम

University of Mumbai एलएलएम सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा
2

University of Mumbai एलएलएम सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील अभ्यासक्रमाच्या नोंदणीस सुरुवात! इच्छूक विद्यार्थ्यांना आवाहन
3

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील अभ्यासक्रमाच्या नोंदणीस सुरुवात! इच्छूक विद्यार्थ्यांना आवाहन

‘B.Com’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल; ४०.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
4

‘B.Com’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल; ४०.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.