वाहतूक कोंडींचा प्रश्न कायमचा मिटला
माथेरान हे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ असून या ठिकाणी विविध राज्यातून तसेच विविध देशातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यावेळी येथील पर्यटकांना पार्किंगची समस्याला सामोरे जावे लागते. आता याच पर्यटकांना एक आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. माथेरानमध्ये ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती,त्याच ठिकाणी आता आपल्या पर्यटकांना आपली गाडी पार्किंग करण्यासाठी अतिरिक्त वाहनांची करिता पार्किंगचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी जे माथेरान पर्यटनासाठी पर्यटक येत असतात त्यांना आपले गाडी पार्किंग करून माथेरानमध्ये स्टे करून आणि माथेरानमध्ये पर्यटन करू शकतात.
आपली गाडी वाहनतळ येथे सुखरूप आहे या विचाराने पर्यटक माथेरान मध्ये असणारे सर्व गोष्टींचा आनंद घेऊन ते आपली गाडी सुखरूप पद्धतीने त्या पार्किंग मध्ये ठेवू शकतात.त्यामुळे माथेरानमध्ये जो पार्किंगची मोठी समस्या होऊ निर्माण होत होती ती समस्या आता दूर होणार असल्याचे दिसून येत आहे .मात्र ज्या पर्यटक आपली स्वतःची कार माथेरान या ठिकाणी घेऊन येत होते त्यांना काही वेळा आपली कार माथेरान घाट रस्त्यामध्ये लावावी लागत होती.
मात्र आता या ठिकाणी अतिरिक्त पार्किंगचे सुविधा उपलब्ध झाल्याने माथेरान मध्ये असणारे पर्यटकांना आपली गाडी माथेरानमध्ये पार्किंगच्या येथे नेऊन पार्क करू शकतात.आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारे समजते निर्माण होणार नाही अशी खात्री या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यावर माथेरानमध्ये अतिरिक्त पर्यटक येत असल्याने या ठिकाणी माथेरानमध्ये पार्किंगची समस्याचे उद्भवत होते ती मात्र आता दूर होताना आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी प्रत्येक वीकेंड वाहतूक कोंडीत जात होता आणि त्यामुळे पर्यटक पुन्हा माथेरान मध्ये फिरकत नव्हते.
Malnutrition in Raigad 2026: रायगडमध्ये कुपोषणाचा विळखा: ४१ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर?






