Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Mumbai University : मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या हॉलतिकिटासाठी APAAR ID अनिवार्य केला आहे. APAAR ID, ABC ID लिंकिंग आणि आधारशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी विद्यापीठातर्फे १९ आणि २० ऑगस्ट रोजी विशेष सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 16, 2026 | 09:17 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अपार आयडी शिवाय हॉलतिकीट नाही
  • अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग,आधारविषयक अडचणी दूर करण्यासाठी १९ व २० ऑगस्टला शिबिर
नीता परब Mumbai University : आगामी परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य करण्यात आले असून, अपार आयडीशिवाय विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार होणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही किंवा अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग अथवा आधार प्रमाणीकरणासंदर्भात अडचणी येत आहेत, त्यांनी या समस्यांचे तातडीने निराकरण करून घ्यावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग,आधारविषयक अडचणी दूर करण्यासाठी १९ व २० ऑगस्टला शिबिर

विद्यार्थ्यांच्या या अडचणींचे निराकरण करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे विशेष आधार सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १९ व २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

अपार आयडी तयार करणे, अपार आयडी आणि शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) आयडी लिंक करणे, आधार प्रमाणीकरण, आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकातील तफावत, नाव अथवा जन्मतारखेतील तफावत तसेच आधारशी संबंधित इतर समस्यांचे निराकरण या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

अपार आयडी शिवाय हॉलतिकीट नाही

अपार आयडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, शैक्षणिक क्रेडिट्स आणि परीक्षा प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपार आयडी तयार करण्यास किंवा त्यासंबंधी अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत, त्यांनी या विशेष सुविधा शिबिराचा लाभ घ्यावा असे विद्यापीठाने आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांनी शिबिरास येताना आधार कार्ड तसेच समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक संबंधित कागदपत्रे व तपशील सोबत आणावेत. संलग्न महाविद्यालये व संस्थांनी अपार आयडीसंदर्भात अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना या शिबिराची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai university no hall ticket without apaar id mumbai university to hold special camp on august 1920

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • education news
  • Exam News
  • Mumbai University

संबंधित बातम्या

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप
1

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
3

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
4

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.