Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis NEET :’नीट’ यूजी पुनर्परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश? पहा एका क्लिकवर..

CM Devendra Fadnavis On NEET Re-Exam 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुणे आणि लातूर केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 02:40 PM
CM

CM

Follow Us
Follow Us:

CM Devendra Fadnavis NEET instructions : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET)च्या पुनर्परीक्षेबाबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देले आहेत.  येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षा राज्याभरात पूर्ण पारदर्शक, सुरक्षा आणि सुरळीत व्यवस्थेसह पार पाडली जावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही त्रासा्ला सामोरे जावे लागू नये असे म्हटले आहे.

एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता टिकवून ठेवणे ही सर्व संबंधित विभागांची जबाबदारी आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये आणि प्रत्येक स्तरावर देखरेख मजबूत केली जावी, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था पूर्णपणे सक्रिय ठेवण्यास आणि कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून यासाठी सायबर सुरक्षा मजबूत करण्यास सांगितले आहे.

Education Loan: शिक्षणासाठी ४० लाखांचे कर्ज घेणे योग्य की अयोग्य? २२ वर्षीय एकता अग्रवालचा हा खास अनुभव तुम्ही वाचला का?

त्यांनी विशेषतः सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची व्यवस्था पूर्णपणे सक्रिय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर भर देत ते म्हणाले की, कोणत्याही प्रकारची तांत्रिक बिघाड किंवा ऑनलाइन गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक पावले आधीच उचलली जावीत.

प्रक्रिया कडकपणे लागू केली जावी

ते पुढे म्हणाले की परीक्षा केंद्रावर उमेद्वारांची ओळख पटण्यासाठी (व्हेरिफिकेशन) प्रक्रिया अत्यंत कडकपणे लागू केली पाहिजे. परीक्षेची विश्वसनीयता टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवण्याऐवजी अचूक माहिती शेअर करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते नेमके किती शिकलेत? वाचा त्यांची शैक्षणिक पात्रता!

या बैठकीत त्यांनी पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, कारण दरवर्षी या दोन्ही भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी नीट परीक्षा देण्यासाठी येतात. येथे अतिरिक्त व्यवस्था आणि देखरेख सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, जेणेकरून परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही.

सर्व आवश्यक सुविधांची उपलब्धता

मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधांची उपलब्धता सुनिश्चत केली जावी.  परीक्षा केद्रांवर पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, सुरक्षा, वेैद्यकीय मदत आणि आणि इतर मुलभूत सुविधांची पुरेशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. जेणेकरून उमेद्वार कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षा देऊ शकतील.

Web Title: Neet ug re exam 2026 cm devendra fadnavis instructions pune latur marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
1

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
2

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
3

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.