Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश

शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, शून्य फेरीत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण मानण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2026 | 03:04 PM
11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी शून्य फेरीत कोटाअंतर्गत तब्बल ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९ हजार २६३ कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, एकूण प्रवेश क्षमता २० लाख ३० हजार ३३३ इतकी आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. यापैकी कॅप फेरीसाठी १६ लाख १० हजार २९३ तर कोटा प्रवेशासाठी ४ लाख ५९ हजार ६५३ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९ लाख ५४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शून्य फेरीअंतर्गत इन-हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश निश्चित करण्यासाठी १८ व १९ मेदरम्यान विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली होती.

NTA Reforms : नीट वादानंतर एटीएने केली ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; आता ‘AI’ने रोखली जाणार पेपरफुटी?

शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, शून्य फेरीत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण मानण्यात येणार असून, त्यांची नावे पुढील प्रवेश फेऱ्यांमधून वगळण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

पुण्यात सर्वाधिक प्रवेश

या कालावधीत राज्यभरातील ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. विभागनिहाय पाहता पुणे विभागात सर्वाधिक ८ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यामध्ये ५ हजार ८२६ इन-हाऊस, १ हजार ११५ व्यवस्थापन व १ हजार ५८५ अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशांचा समावेश आहे.

नोकरदारांसाठी ऑनलाईन कोर्सेस बेस्ट

आजच्या काळात चांगल्या नोकरीसोबतच उत्तम् शिक्षण घेणेही अत्यंत गरजेचे आहे, अशा परिस्थितीत, ‘ऑनलाईन एज्युकेशन’ (ऑनलाईन शिक्षण) वेगाने लोकांची पसंती बनत आहे. आता विद्यार्थी आणि नोकरदारवर्ग घरबसल्या ऑनलाईन केर्सेसच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.

Web Title: Over 39000 admissions in the zero round of the 11th grade admission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Admission Process
  • education news
  • pune news

संबंधित बातम्या

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
1

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

मोठी बातमी ! पुणेकरांची ‘ई-चलन’ कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला ‘ब्रेक’
3

मोठी बातमी ! पुणेकरांची ‘ई-चलन’ कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला ‘ब्रेक’

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
4

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.