Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर

सिल्लोड तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 05, 2026 | 01:42 PM
Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल
  • शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर
छ. संभाजीनगर :   विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीत अनेक चांगले बदल होत आहेत. याला अपवाद आता जिल्हा परिषदेच्या शाळा देखील राहिल्या नाहीत. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आता पालकांना शाळेच्या सर्व कार्यक्रमाची माहिती फक्त एका क्लिकवर मिळणार आहे.

सिल्लोड तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांची व शिक्षकवर्गाची माहिती शालेय सुविधा सूचना व परिपत्रके विविध कार्यक्रम व उपक्रमांची छायाचित्रे व माहिती ही सर्व माहिती पालक व नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

माजी विद्यार्थी यश मेटेने तयार केली वेबसाईट

डिजिटल युगाशी सुसंगत पाऊल टाकत शाळेने ही वेबसाईट सुरू केली असून, यामुळे शाळेच्या कामकाजात पारदर्शकता, माहितीची सुलभता, पालक-शाळा संवादात सुधारणा होण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधाकर बावस्कर यांनी दिली. वेबसाईट निर्मितीबाबत विशेष उल्लेख या वेबसाईटची निर्मिती जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी यश मेटे यांनी केली.

स्थापना दिनानिमित्त पोलिस रेजिंग डे सप्ताह! आधुनिक शस्त्रसज्जतेचे दर्शन; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलिसिंगचा अनुभव

ग्रामस्थांकडून स्वागत

या उपक्रमाबद्दल शाळा व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. वेबसाईट उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुखा एस.टी.राऊत, मुख्याध्यापक सुधाकर बावस्कर, शिक्षकवर्ग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन गोरे, उपाध्यक्ष बबना वराडे, सदस्य संजय काळे, सरपंच रेखा गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश वराडे दादाराव समिंद्रे, काझी इम्रान, माजी सरपंच दादारावा दांडगे, पोलिस पाटील सुधाकर काकडे, प्रवीण जयस्वाल, तसेच गावकरी उपस्थित होते.

BEL Trainee Engineer Recruitment 2026: इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी 119 पदांची भरती, 9 जानेवारीपर्यंत अर्जाची संधी

 

Web Title: Parents will get educational information on the website of the zilla parishad school in sambhajinagar with one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • education news

संबंधित बातम्या

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा
1

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
2

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह
3

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती
4

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.