Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Perfume ची आवड आहे? Doctor – Engineer सोडा आता ‘या’ हटके क्षेत्रात बनवा Career ; पगाराचा आकडा ऐकलात…

एक यूनिक आणि क्रिएटिव करिअर मार्ग म्हणजे 'परफ्युम टेस्टर' (Perfume Tester) किंवा Fragrance Expert हा एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये सुगंधांचे जग समजून घेऊन प्रोफेशन बनवू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 20, 2026 | 02:18 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • काय असतं Perfume Tester?
  • काय शैक्षणिक पात्रता आवश्यक?
  • भारतात कुठे घेता येईल या क्षेत्राचं शिक्षण?
Best Career Course Perfume Tester: आजच्या काळात, करिअरचे पर्याय केवळ डॉक्टर आणि इंजीनियरिंग क्षेत्रांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत; उलट, आता निवडीसाठी अनेकविध ऑप्शन उपलब्ध आहेत. असाच एक यूनिक आणि क्रिएटिव करिअर मार्ग म्हणजे Perfume Tester किंवा Fragrance Expert हा एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये सुगंधांचे जग समजून घेऊन प्रोफेशन बनवू शकता. परफ्युम उद्योगाचं मार्केट वाढत चालल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.

Career Tips : चांगला Job मिळत नाहीये? Elon Musk चा ‘ही’ Advise नक्की फॉलो करा

काय असतं Perfume Tester?

Perfume Tester, ज्याला परफ्यूमरीच्या विश्वाला Nose म्हणूनही ओळखले जाते. ही अशी एक तज्ज्ञ व्यक्ती असते, जी विविध सुगंधांची ओळख पटवते आणि त्यांचे विश्लेषण करते. “Nose” हा शब्द Nez या फ्रेंच शब्दावरून आला आहे. शिवाय, नवीन सुगंधांच्या निर्मितीमध्ये हे तज्ज्ञ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वेगवेगळ्या सुगंधांवर प्रयोग करुन नव्या सुगंधांची निर्मिती करण्याचं काम हे करतात.

काय शैक्षणिक पात्रता आवश्यक?

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी, Chemistry, Biotechnology किंवा Perfume Technology यांशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. हे अभ्यासक्रम परफ्यूमरी निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत प्रिसिंपलचा सांगतात. तसेच विविध रसायनांविषयीचे ज्ञानही वाढवतात आणि त्यांची ओळख करुन देतात.

भारतात कुठे घेता येईल या क्षेत्राचं शिक्षण?

FFDC (Fragrance and Flavour Development Centre), कन्नौज (UP)
हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ आणि ICT (Institute of Chemical Technology), मुंबई
CSJMU, कानपूर
भारतात, अनेक संस्था ‘फ्लेवर्स’ आणि ‘फ्रॅग्रन्सेस’ या क्षेत्रांशी संबंधित विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. याव्यतिरिक्त, या क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण परदेशात विशेषतः फ्रान्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

भारतात या क्षेत्राचा Scope काय?

भारतातील परफ्यूम आणि कॉस्मेटिक इंडस्ट्री वेगाने वाढत आहे.

FMCG कंपन्या
सौंदर्यप्रसाधनांचे ब्रँड्स
अत्तर निर्मिती करणाऱ्या कंपन्या
या सर्व क्षेत्रांमध्ये Fragrance experts आवश्यकता असते. शिवाय, तुम्ही रिसर्च, प्रोडक्ट डेवलपमेंट आणि क्वालिटी टेस्टिंग या क्षेत्रांमध्येही आपलं करिअर घडवू शकता.

पगार आणि करिअरमध्ये ग्रोथ

सुरुवातीच्या काळात, या क्षेत्रातील पगार कदाचित काहीसा कमी मिळू शकतो; पण जसजसा अनुभव वाढत जातो, तसतसे एकूण पॅकेज म्हणजेच compensation package वेळोवेळी वाढत जाते आणि अत्यंत आकर्षक बनत जाते. इंटरनॅशनल ब्रँड्ससोबत काम केल्यामुळे कमाईच्या संधींमध्ये आणखी भर पडते. मानधनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या क्षेत्रातील कमाई साधारणपणे दरमहा ₹३०,००० ते ₹७०,००० च्या दरम्यान, किंवा त्याहूनही अधिक असू शकते. जसजसा अनुभव मिळत जाईल, तसतशी या आकड्यात वेगाने वाढ दिसून येते. पुरेसा अनुभव प्राप्त झाल्यानंतर, सीनियर परफ्यूमर्स वार्षिक पगार ₹५ लाख ते ₹९ लाखांच्या दरम्यान पोहोचू शकतो किंवा या पलीकडेही जाऊ शकतो.

Jobs 2026 : तरुणांसाठी सुवर्णसंधी; POWERGRID मध्ये 660 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Web Title: Perfume tester unique career options see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • job news
  • job offer
  • Jobs Recruitment
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
1

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
3

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग
4

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.