Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये का केले ‘या’ दोन शिक्षकांचे कौतुक? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. 

PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या १३४ व्या भागात गोव्याचे बालकृष्ण अय्या आणि तामिळनाडूच्या गिरिजा अम्मा यांच्या अनोख्या देशभक्तीपर आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 01:11 PM
'गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

'गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

Follow Us
Follow Us:

PM Modi Mann Ki Baat 134th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ मासिक रोडियो कार्यक्रमाच्या १३४ व्या भागातून देशवासीयांना संबोधित केले आहे. या दरम्यान त्यांनी देशभरात सुरू असलेल्या प्रेरणादायी सामाजिक कार्यांचा उल्लेख केला. यामध्ये गोवा आणि तमिळनाडूशी संबंधित अशा दोन गोष्टी समोर आल्या ज्यातून देशभक्तीची भावना आणि समाजसेवा अधोरेखित झाली.

बालकृष्ण अय्या यांचे कार्य

बालकृष्ण अय्या हे जरी निवृत्त शिक्षक असले तरी समाजसेवेची त्यांची आवड आजही तशीच कायम आहे. यांनी गोव्यातील मड्डी तोलाप या भागात उदभवणाऱ्या पाणी टंचाईच्या प्रश्नाच्या निराकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी स्वत: पुढे होऊन पाईपलाईन टाकण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचवण्यास मदत केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे या भागातील अनेकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर झाले आहे.

Mumbai University Admission: मुंबई विद्यापीठाच्या ‘दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात’ प्रवेश प्रक्रिया सुरू; घरबसल्या मिळवा पदवी!

गिरिजा अम्मा यांची प्रेरणादायी मोहीम काय आहे?

तामिळनाडूच्या नागरकोइल येथील गिरिचा अम्मा यांचेही काम हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्या जवळापास १५ शाळा चालवतात. ज्यामध्ये चेन्नईचे ‘जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय’ हे प्रमुख आहे. त्यांनी शिक्षणाची संगड देशभक्तीशी घालत विद्यार्थ्यांना देशाच्या सैनिकांसाठी योगदान देण्यास प्रवृत्त केले. विशेष म्हणजे ही मोहीम ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रेरित होऊनच सुरू केली होती.

गिरीजा अम्मा यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या जवानामध्ये रोज केवळ १ रूपया देण्याचे आवाहन केले होते. या छोट्याशा योगदानातून तब्बल ४० लाख रूपयांचा निधी जमा झाला, जो नंतर सैनिकांच्या कल्याणासाठी समर्पित करण्यात आला. हे उदाहरण दर्शवते की, एक छोटासा प्रयत्न देशासाठी किती मोठे योगदान ठरू शकतो.

या कथांमधून काय शिकायला मिळते?

हा संदेश आपल्याला हीच शिकवण देतो की, देश हितासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय निष्काम कार्य करत रहावे. मग हा प्रयत्न पाण्याच्या समस्येचा असो किंवा विद्यर्थ्यांना देशभक्तीसाठी प्रेरित करणे असो. पंतप्रधान मोदींनीही या प्रयत्नाचे भरभरून कौतुक करत म्हटले की, भारताची खरी ताकद तिची जनताच आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी अशा सामाजिक प्रयत्नांना ओळखावे. त्यांचे कौतुक करावे आणि स्वत: देखील समाजसेवेशी जोडले जावे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! आता MBBS पूर्ण करण्यासाठी मिळणार १० वर्षे; NMC चा ऐतिहासिक निर्णय!

Web Title: Pm modi mann ki baat 134th episode goa tamil nadu inspiring stories social

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • narendra modi
  • PM Modi
  • PM Modi news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
1

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
2

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
3

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.