Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjiv Goenka Education: व्यवसाय आणि खेळाच्या दुनियेत दबदबा निर्माण करणारे उद्योगपती संजीव गोयंका किती शिकलेत? जाणून घ्या..

Sanjiv Goenka Education: लखनौ सुपर जायंट्स आणि मँचेस्टर सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी शिक्षण कुठे घेतले आणि त्यांच्याकडे कोणती पदवी आहे? सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 18, 2026 | 02:28 PM
sanjeev goyanka

sanjeev goyanka

Follow Us
Follow Us:

Sanjiv Goenka Education: आजकाल संजीव गोयंका यांचे नाव खूप चर्चेत आहे. त्यांच्या संघाने इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल जिंकून पहिल्यांदाच किताब आपल्या नावावर केला आहे. या विजयानंतर संजीव गोयंका यांचा आनंद सोशल मीडियावर वायरल झाला आहे. संजीव गोयंका हे केवळ क्रीडा जगतातच नाही, तर व्यवसायाच्या दुनियेतही एक मोठे नाव आहेत. ते आरपीएसजी ग्रुपचे प्रमुख आहेत आणि आयपीएल संघ ‘लखनौ सुपर जायंट्स’चे मालक देखील आहेत. अशा स्थितीत, एवढा मोठा व्यवसाय सांभाळणाऱ्या आणि अनेक क्रीडा संघांचे मालक असलेल्या संजीव गोयंका यांनी नेमके शिक्षण कुठे घेतले आहे आणि त्यांच्याकडे कोणती पदवी आहे, असा प्रश्न लोकांना पडणे सहाजिकच आहे.

कुठे झाले शिक्षण, कोणती आहे डिग्री?

संजीव गोयंका यांचा जन्म २९ जानेवारी १९६१ रोजी झाला. त्यांच्या शिक्षणाबद्दल फारशी माहिती सार्वजनिक केलेली नाही, परंतु उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी कोलकत्ताच्या प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमधून १९८१ मध्ये बीकॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी शिक्षणातून पुढे जात थेट कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर संजीव गोयंका यांनी व्यवसायाच्या दुनियेत आपली ओळख निर्माण केली आणि नंतर हळूहळू क्रीडा जगताकडेही पावले वळवली.

Free NEET JEE Coaching: केंद्र सरकारची मोठी तयारी! आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार मोफत शिक्षण!

२०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आयपीएलमध्ये ‘रायझिंग पुणे सुपरजायंट्स’सह एंट्री घेतली होती, जरी दोन वर्षांनंतर हा संघ बंद झाला. यानंतर त्यांनी आयपीएल संघ ‘लखनौ सुपर जायंट्स’ विकत घेतला. याशिवाय, ते फुटबॉल संघ ‘मोहन बागान सुपर जायंट’चेही मालक आहेत आणि दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमधील ‘डरबन सुपर जायंट्स’ संघाशीही जोडलेले आहेत.

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..

मँचेस्टर सुपर जायंट्सच्या विजयाने वाढवली प्रसिद्धी

आता नुकतीच संजीव गोयंका यांच्या नावाशी आणखी एक मोठी उपलब्धी जोडली गेली आहे. त्यांच्या समूहाने इंग्लंडच्या ‘मँचेस्टर ओरिजिनल्स’ संघात मोठी हिस्सेदारी खरेदी करून त्याचे नाव ‘मँचेस्टर सुपर जायंट्स’ ठेवले होते. २०२६ च्या ‘द हंड्रेड’ टूर्नामेंटमध्ये या संघाने आपल्या पहिल्याच हंगामात शानदार कामगिरी करत ‘ट्रेंट रॉकेट्स’चा पराभव करून किताब जिंकला. टिम सेफर्टच्या दमदार खेळीच्या बळावर संघाने हा विजय मिळवला.

Web Title: Sanjiv goenka education qualification marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • education
  • Lucknow Super Giants

संबंधित बातम्या

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
1

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम
2

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र
3

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
4

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.