Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Study in Germany: १२ वी नंतर परदेशात शिक्षणाचे स्वप्न होईल पूर्ण! जर्मनीतील ‘या’ ५ टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये मिळते मोफत शिक्षण

Study in Germany Free Education : १२ वी नंतर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी जर्मनी एक उत्तम पर्याय आहे. मोफत शिक्षण देणाऱ्या जर्मनीतील टॉप ५ युनिव्हर्सिटीजची माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 16, 2026 | 03:18 PM
GERMANY

GERMANY

Follow Us
Follow Us:

Study in Germany Free Education :१२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न असते. मात्र, परदेशात जाणे तितके सोपे नसते, कारण तिथे शिक्षणाचा मोठा खर्च असतो आणि विविध प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना राहण्या-खाण्याच्या खर्चाव्यतिरिक्त ट्युशन फी इत्यादींची व्यवस्था करावी लागते. जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे भारतीय विद्यार्थ्यांचा लाखो रुपयांचा खर्च होऊ शकतो; परंतु काही देश असेही आहेत जिथे पदवी मिळवण्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही.

जर्मनीमध्ये अशा काही सरकारी संस्था आहेत, जिथे परदेशी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. विद्यार्थी अगदी नाममात्र फी भरून विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. जर्मनीमध्ये राहण्याचा एकूण खर्च महिन्याला साधारण ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया जर्मनीतील टॉप ५ युनिव्हर्सिटीज बद्दल…

नाममात्र खर्चात पदवी देणाऱ्या जर्मनीतील सर्वोत्तम संस्था

१. आरडब्ल्यूटीएच आचेन युनिव्हर्सिटी

‘द’ रँकिंगमध्ये RWTH आचेन युनिव्हर्सिटीला जगभरात ९२ वे स्थान मिळाले आहे. युरोपमधील एक प्रसिद्ध टेक्निकल युनिव्हर्सिटी म्हणून ही संस्था ओळखली जाते. विज्ञान (सायन्स) शाखेशी संबंधित कोर्सेससाठी बहुतांश विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. ही युनिव्हर्सिटी आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, अप्लाइड सायन्सेस आणि कॉम्प्युटर सायन्ससाठी प्रसिद्ध आहे.

२. हमबोल्ट युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन (Humboldt University of Berlin)

‘टाइम्स हायर एज्युकेशन’ रँकिंगमध्ये हमबोल्ट युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनला ८९ वे स्थान मिळाले आहे. ही युनिव्हर्सिटी जर्मनीतील बर्लिन येथे स्थित आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये सोशल सायन्स, नॅशनल सायन्स, ह्युमॅनिटीज आणि इकॉनॉमिक्स यांसारखे कोर्सेस प्रसिद्ध आहेत. ही संस्था मोठ्या प्रमाणावरील संशोधनासाठी देखील ओळखली जाते.

३. हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी

THE रँकिंगमध्ये हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी ४९ व्या क्रमांकावर आहे. ही युनिव्हर्सिटी मेडिसिन, फिजिक्स, ह्युमॅनिटीज आणि लाईफ सायन्ससाठी ओळखली जाते. १०० हून अधिक देशांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. संशोधनासाठी ही युनिव्हर्सिटी अत्यंत प्रसिद्ध असून, जर्मनीतील सर्वात लोकप्रिय विद्यापीठांपैकी ही एक आहे.

UGC NET 2026: यूजीसी नेट उत्तरतालिकेला विलंब का होतोय? हरकती नोंदवण्याबाबत एनटीएचे नियम काय? वाचा सविस्तर

४. एलएमयू म्यूनिख

जगभरात LMU म्यूनिख युनिव्हर्सिटीला ३४ वे स्थान मिळाले आहे. जर्मनीतील सर्वात उत्तम रिसर्च युनिव्हर्सिटी म्हणून ही संस्था ओळखली जाते. ही युनिव्हर्सिटी सोशल सायन्स, मेडिसिन, ह्युमॅनिटीज, लॉ आणि नॅचरल सायन्सच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम मानली जाते. येथे राबवले जाणारे ‘एक्सचेंज प्रोग्राम्स’ विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध करून देतात.

५. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिख

टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिख (TUM) ही देखील जर्मनीतील अग्रगण्य संस्था आहे. येथे मिळणारे दर्जेदार शिक्षण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कोर्सेस जगभरात प्रसिद्ध आहेत.

Student Motivation: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मन खचतंय? मग या कठीण काळात ‘हे’ विचार नक्की वाचा

प्रवेश कसा मिळेल?

जर्मनीच्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये परदेशी विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो, परंतु त्यासाठी त्यांना विद्यापीठाच्या अटी व शर्तींचे पालन करावे लागेल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना काही प्रवेश परीक्षांना (एंट्रन्स टेस्ट) सामोरे जावे लागते, ज्या उत्तीर्ण झाल्यानंतर ते प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. नियमांबद्दल अधिक माहितीसाठी संबंधित युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देता येईल. जर्मनीतून पदवी मिळवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? हे तुम्ही या लिंकवर (Germany University Admission Entrance Test) क्लिक करून जाणून घेऊ शकता.

Web Title: Study in germany free education top 5 universities admission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • career guide
  • Germany
  • Student

संबंधित बातम्या

AI University in India: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; देशातील पहिली सरकारी ‘एआय युनिव्हर्सिटी’ ‘या’ राज्यात उभारणार!
1

AI University in India: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; देशातील पहिली सरकारी ‘एआय युनिव्हर्सिटी’ ‘या’ राज्यात उभारणार!

Japanese Study Trick: परीक्षा क्रॅक करण्यासाठी जपानचे विद्यार्थी नेमकी कोणती ट्रिक वापरतात ? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Japanese Study Trick: परीक्षा क्रॅक करण्यासाठी जपानचे विद्यार्थी नेमकी कोणती ट्रिक वापरतात ? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Career Coach: करिअर निवडीबाबत प्रश्न पडलायं? मग AI ला विचारा ‘हे’ ५ महत्त्वाचे प्रश्न..
3

AI Career Coach: करिअर निवडीबाबत प्रश्न पडलायं? मग AI ला विचारा ‘हे’ ५ महत्त्वाचे प्रश्न..

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम
4

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.