Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Bank of India Recruitment 2026: युनियन बँकेत १,८६५ पदांची महाभरती! पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; तुम्ही अर्ज केला का?

Union Bank of India Recruitment 2026: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये १,८६५ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाची लिंक येथे पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 03, 2026 | 04:51 PM
union bank of india

union bank of india

Follow Us
Follow Us:
  • युनियन बँक ऑफ इंडियात १,८६५ पदांची भरती
  • कामाच्या क्षेत्रानुसार विद्यावेतनाची विभागणी
  • अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ मे २०२६
Union Bank of India Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरूणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत देशभरात १,८६५ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या तरूणांना बँकिंग क्षेत्रात अनुभव मिळवून करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

भरतीचे पात्रता निकष

उमेद्वाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. त्याचे वय २० ते २८ वर्षे असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेद्वारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. याव्यातिरिक्त ज्या राज्यासाठी उमेदवार अर्ज करत आहेत, त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे त्याला ज्ञान असणे गरजेचे आहे.

Commercial Tax Officer : सलग अपयशानंतरही जिद्द सोडली नाही; ४१ व्या रँकसह अधिकारी बनलेल्या आशिषची यशोगाथा पहा एका क्लिकवर

निवड प्रक्रिया

उमेद्वारांची निवड प्रामुख्याने ऑनालाइन लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर त्याच्या भाषेची चाचणी घेतली जाऊ शकते. निवडलेल्या उमेद्वाराला एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागेल. ज्यामध्ये ग्राहक सेवा, खाते हाताळणी आणि डिजिटल बँकिंगसह इतर पैलूंवर प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन

उमेद्वारांना कामाच्या क्षेत्रानुसार विद्यावेतन दिले जाईल. ग्रामीण भागात काम करणाऱ्यांना दरमहा १५,००० रू, शहरी भागातील उमेद्वारांना १८,००० रू तर मेट्रो शहरांमध्ये विद्यावेतन २०,००० रू पर्यंत असेल. यामुळे उमेद्वारांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

Government Teacher TGT Exam Tips: सरकारी शिक्षक व्हायचं स्वप्न आहे? मग लेखी परीक्षेची ‘ही’ रणनीती तुम्हाला माहितीये का?

अर्ज कसा करावा.

इच्छुक उमेद्वाराने युनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी गुणपत्रिका, छायाचित्र (फोटो) आणि ओळखपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे सबमिट करावीत आणि अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी. तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ मे २०२६ आहे तरी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी.

Web Title: Union bank of india recruitment 2026 apprentice bharti online apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs
  • Union Bank of India

संबंधित बातम्या

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील
1

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील

SBI Clerk recruitment: एसबीआयकडून तब्बल ९,७६६ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या सविस्तर!
2

SBI Clerk recruitment: एसबीआयकडून तब्बल ९,७६६ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या सविस्तर!

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये
3

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
4

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.