Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Minister Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; साताऱ्यात पेढे वाटून तरुणांचा साजरा जल्लोष

Education Minister Resignation : देशभरातील विद्यार्थी आंदोलनांच्या दबावानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने साताऱ्यात पोवई नाका येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 25, 2026 | 05:26 PM
सातारा न्यूज

सातारा न्यूज

Follow Us
Follow Us:

Education Minister Resignation : देशातील शिक्षणविषयक घडामोडींनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीने सातारा शहरातील पोवई नाका येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला तसेच “लोकशाहीचा विजय असो”, “विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम” आणि “जनआंदोलनाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

लोकशाही पद्धतीने संघर्षाचा विजय

यावेळी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर देशभरातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांनी सातत्याने लोकशाही मार्गाने आवाज उठविला. या जनभावनेची दखल घेण्यास केंद्र सरकारला भाग पडले असून, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही पद्धतीने उभारलेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विविध आंदोलनांमुळे शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पारदर्शकता, शिक्षणातील सुधारणा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन छेडले होते.

NTA Revenue: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यादरम्यान एनटीएच्या कमाईची समोर आलेली आकडेवारी पहा एका क्लिकवर..

त्यानंतर ‘सीजेपी’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलनांना देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे सरकारवर नैतिक आणि लोकशाहीचा दबाव निर्माण झाल्याचे रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

Quantum Computing Startup: भारतात बनवले स्वतःचे क्वांटम कॉम्प्युटर; ‘या’ तीन भारतीयांची यशोगाथा एकदा वाचाच..

कार्यकर्त्यांमध्ये पेढे वाटून जल्लोष साजरा झाला

पोवई नाका येथे झालेल्या आनंदोत्सवात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. आंदोलनकर्त्यांचा संघर्ष व्यर्थ गेला नसून लोकशाहीच्या चौकटीत उभारलेल्या जनआंदोलनाची ताकद पुन्हा अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

NTA च्या कामकाजामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकते का ? जाणून घ्या काय आहे संपूर्ण कायदेशीर बाजू!

Web Title: Union education minister resignation satara celebration republican sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • education

संबंधित बातम्या

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
1

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
2

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
3

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
4

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.