Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर तरूणांनी आपली तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. ही परीक्षा तीन दिवसांमध्ये सहा शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. यामुळे सर्व उमेदवारांना परीक्षा देण्यास सोपे जाईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 03:36 PM
तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्...

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्...

Follow Us
Follow Us:

पोलिस कॉन्स्टेबल भरतीच्या परीक्षेची तारीख जाहीर 
उत्तर प्रदेशमध्ये सरकार घेणार परीक्षा 
जून महिन्यात होणार भरती परीक्षा

प्रत्येक तरुणाचे सरकारी नोकरी करायचे किंवा मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. अनेक तरुण देशसेवेसाठी पोलिस होण्याचे स्वप्न पाहत असतात. दरम्यान लाखों तरूणांचे पोलिस होण्याचे स्वप्न लवकरच पुन होणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे आता तरुणांनी (Career News) तयारीला सुरुवात केली आहे. या परीक्षेबाबत आधिक माहिती जाणून घेऊयात.

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा जाहीर झाली आहे. याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहेत. या परीक्षा जून महिन्यात होणार असून तीन दिवस परीक्षा सुरू राहणार आहे. दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे.

भरती मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, लेखी परीक्षा ८ ते १० जून रोजी होणार आहेत. या परीक्षेद्वारे ३२,६७९ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये सिव्हिल पोलिस, पीएसी  आणि जेल वार्डन या पदांचा समावेश आहे. ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये होणार आहे. चार महिने आधीच या लेखी परीक्षेची माहिती देण्यात आल्याच समोर आले आहे.

Pariksha Pe Charcha : “परीक्षा योद्धा व्हा, घोकंपट्टी करणारा होऊ नका…”, परीक्षा पे चर्चामध्ये नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांना का

दरम्यान परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर तरूणांनी आपली तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. ही परीक्षा तीन दिवसांमध्ये सहा शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. यामुळे सर्व उमेदवारांना परीक्षा देण्यास सोपे जाईल.

काय असणार परीक्षेचे स्वरूप?

उत्तर प्रदेश कॉन्स्टेबल पोलिस भरतीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. उमेदवारांना पेपर लिहिण्यासाठी २ तास इतका वेळ मिळेल. तसेच यामध्ये त्यांना १५० एमसीक्यू सोडवावे लागणार आहेत. ३०० गुणांचा पेपर असणार आहे. यंदा परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

UPSC च्या नियमांत मोठा बदल!

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागरी सेवा परीक्षेची (CSE 2026) अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यंदा आयोगाने आपल्या नियमावलीत क्रांतिकारी बदल केले असून, प्रामुख्याने सेवा वाटप (Service Allocation) आणि डिजिटल सुरक्षेवर मोठा भर दिला आहे. नवीन नियमांमुळे आता प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षा देऊन रँक सुधारणे पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. जाणून घेऊया UPSC ने केलेले हे महत्त्वाचे बदल…

Web Title: Up government declared police constable 8 to 10 june 2026 career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Career News
  • Police News
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
4

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.