Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Exam Success Tips : अधिकारी बनायचंय? मग UPSC ची तयारी करताना चुकूनही करू नका ‘या’ ५ चुका

UPSC Civil Service Exam: यूपीएससी परीक्षेत नापास होण्याची मुख्य ५ कारणे कोणती? केवळ मेहनत नाही, तर योग्य रणनीती कशी आखावी, याबद्दल वाचा सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 02, 2026 | 04:16 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:
  • यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा
  • मनावर संयम ठेवून अभ्यासात ठेवा सातत्य
  • योग्य नियोजनाने यशप्राप्ती
UPSC Exam Success Tips:  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आयोजित केली जाते. दरवर्षी लाखो उमेद्वार या परीक्षेला अर्ज करतात. परंतु काहीच जण यशस्वी होतात. जे लोक अपयशी झाले आहेत. त्यांच्या अपयशाचे कारण नेहमीच कष्टाची कमतरता नसते, तर योग्य रणनीतीच्या अभावी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. आज आपण अशा काही चुका जाणून घेऊयात. ज्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरतात.

‘या’ ५ कारणांमुळे विद्यार्थी UPSC परीक्षेत होतात नापास :

योग्य नियोजनाचा अभाव

कोणत्याही रणनीतीशिवाय अभ्यासाला सुरुवात केल्यास नागरी सेवा पास होणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सर्वात पहिला अभ्यासक्रम नीट समजून घ्या. त्यानंतर तयारीसाठी आवश्यक स्टडी मटेरियल गोळा करा. एक निश्चित वेळापत्रक तयार करा आणि मगच अभ्यास सुरू करा. त्यामुळे अभ्यासामध्ये गोंधळ होणार नाही.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

सरावाची कमतरता

या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी भरपूर वाचन करतात. मात्र वारंवार उजळणी करणे आणि सराव परीक्षा (मॉक टेस्ट) देणे विसरतात जर तुम्ही सराव परीक्षा दिल्या नाहीत तर मुख्य परीक्षेत चुका होण्याची शक्यता वाढते.

मानसिक ताणतणाव आणि संयमाचा अभाव

या परीक्षेसाठी प्रदीर्घ काळ तयारी करणे गरजेचे असते. त्यामुळे अभ्यासादरम्यानच्या काळात मानसिक दबाव आणि तणाव येणे साहजिक आहे. पण या परिस्थितीत मनावर संयम ठेवून अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. काहीवेळा विद्यार्थी मधल्या काळात खचतात आणि प्रयत्न करणे सोडून देतात.

चुकीच्या विषयांची निवड

अनेकदा विद्यार्थी स्वत:च्या आवडीपेक्षा इतरांच्या सांगण्यावरून किंवा ‘ट्रेंड’ पाहून वैकल्पिक विषयांची निवड करतात जे अपयशाचे कारण ठरते.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

चालू घडामोडींकडे दुर्लक्ष

या परीक्षेसाठी वर्तमानपत्रांचे निरंतर वाचन आणि चालू घडामोडींचा अभ्यास करून विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहून यशाची खात्री देता येणार नाही.

 

Web Title: Upsc civil service exam preparation tips common mistakes to avoid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Exam
  • UPSC
  • UPSC Result

संबंधित बातम्या

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..
1

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम
2

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम

UPSC मध्ये EWS आरक्षणाचा गैरवापर? नेमकं काय सांगतो UPSC 2025 चा रिपोर्ट? वाचा एका क्लिकवर..
3

UPSC मध्ये EWS आरक्षणाचा गैरवापर? नेमकं काय सांगतो UPSC 2025 चा रिपोर्ट? वाचा एका क्लिकवर..

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
4

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.