Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला? बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका जळल्याची घटना आता समोर आली आहे आणि सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे

  • By दिवेश चव्हाण, दिपाली नाफडे
Updated On: Mar 13, 2025 | 11:21 AM
विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह? उत्तरपत्रिका जळून खाक. (फोटो सौजन्य - Social Media)

विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह? उत्तरपत्रिका जळून खाक. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

सदर घटना विरार पश्चिमेकडे घटीत आहे. बोळींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. १० मार्च रोजी हा धक्क्कादायक प्रकार घडला आहे.  या संबंधित अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेल्या होत्या. मुळात, असे करण्यास परवानगी नाही. उत्तरपत्रिका या शाळेमध्येच तपासण्यात यावे असे नियम आहे. तरी त्या घरी नेल्याने संबंधित शिक्षिकेवर कारवाई होणार आहे. घरात लागलेल्या या आगीमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आगीमध्ये उत्तरपत्रिकेच्या संपूर्ण गठ्ठा जाळून खाक झाला आहे. यावर शासन काय पाउल उचलणार आणि त्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची कशी भरपाई करण्यात येईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या

उत्तरपत्रिकेची राखरांगोळी

बारावीची परीक्षा संपली असून आता मुलं निर्धास्तपणे रिझल्टची वाट पहात आहे. भवितव्याचा हा प्रश्न असतो आणि त्यांचे सर्वस्वी भवितव्य हे मिळणाऱ्या गुणांवर अवलंबून असते. मात्र आता बोर्डाच्या पेपरची तपासणी करणाऱ्या शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्यांचे भवितव्य गोत्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच चक्क रिक्षा आणि एका बसमध्ये शिक्षक पेपर तपासत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ झाल्याचे दिसून येत होते. पण आता याहीपलीकडे जात शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळे बारावीच्या उत्तरपत्रिकाच जळल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून सगळीकडे संताप व्यक्त होत आहे.

परीक्षा द्यायची मुळीच गरज नाही… मिळवा एक लाखांहून अधिक वेतन; ‘या’ बँकेत बंपर Vaccency

नक्की काय घडले?

बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या

12 वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका या तपासणीसाठी शिक्षिका घरी घेऊन आली आणि या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिक्षिकेच्या या सदर निष्काळजीपणाच्या विरोधात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोळींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. मुळात पेपर घरी नेण्याची परवानगी नसतानाही या शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंगसाठी आणले आणि सोफ्यावर ठेवले. घरी कोणीही नव्हतं आणि शिक्षिकेच्या घरात अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. या दरम्यान शिक्षिकेच्या घऱातील सामानासह १२ वी च्या विद्यार्थ्यांचे पेपरही जळून खाक झाले आणि त्यासह त्यांच्या भविष्याबाबतही आता शंका निर्माण झाली आहे. 

पोलीस निरीक्षकांचा तपास

पोलीसांचा पुढील तपास सुरू

हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अशा पद्धतीने पेपर घरी आणता येतात की नाही अथवा ही शिक्षिका नक्की कोणत्या शाळा वा कॉलेजमधील आहे आणि यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा आहे याबाबत बोळींज पोलीस पुढील तपास करत आहेत आणि ज्याचा निष्काळजीपणा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोळींजचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान या उत्तरपत्रिका नक्की कोणत्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे भविष्य आता टांगणीला लागले आहे याबाबत सर्वांना काळजी लागून राहिली आहे. 

Career In AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे? Google-Microsoft सह या कंपन्या ऑफर करतायत टॉप-5 फ्री कोर्स

Web Title: Virar news answer sheets of the 12th board exam were burnt in the teacher house in virar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Exam
  • HSC
  • maharashtra
  • Student

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.