Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे आहे, ते ही अमेरिकेत? मग तर नक्की वाचा.

अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या करिअर संधी आहेत, ज्यामुळे भारतीय विद्यार्थी तेथे शिक्षण घेण्यास आकर्षित होतात. अमेरिकेतील टॉप विद्यापीठांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 15, 2024 | 08:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरिंग शिकण्याचे स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी पाहत असतात. अमेरिकेमध्ये तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठे करिअर आहे. त्यामुळे अनेक भारतीय मूळ असलेले विद्यार्थी तेथे आपले करिअर करण्यासाठी जात असतात. दरम्यान, अमेरिका हा प्रगत देश आहे. एक विकसित देश आहे. येथे सिव्हिल इंजिनिअरची मागणी फार असते. या गोष्टीचा फायदा घेत अनेक भारतीय येथे जाऊन या क्षेत्रात आपले उज्वल भविष्य घडवत आहेत. एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे की २०३२ पर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये रोजगारात ५% वाढ होणार आहे. त्यामुळे, येथील विद्यार्थी तसेच जगभरातील विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, अमेरिकेतील सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याबद्दलच्या महत्वाच्या तपशीलांबद्दल:

IIT मंडीमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ज्युनिअर असिस्टंटच्या पदासाठी भरती सुरु

अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरचा सरासरी वार्षिक पगार $1,01,160 म्हणजेच अंदाजे ₹85 लाख आहे. सुरुवातीच्या स्तरावर असलेले सिव्हिल इंजिनिअर्स दरवर्षी साधारण $63,403 (₹53 लाख) कमावतात. तर अनुभवी आणि टॉप 10% सिव्हिल इंजिनिअर्सना वर्षाला $1,50,640 म्हणजेच ₹1.27 कोटींपर्यंत पगार मिळतो. अमेरिकेमध्ये काही भागात सिव्हिल इंजिनिअर पदी असणाऱ्या उमेदवाराला चांगले आणि इतर भागांच्या तुलनेत जास्त वेतन दिले जाते. याला जबाबदार येथील विकसितपणा आहे. येथे सुरु असलेल्या निरनिराळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे येथे सिव्हिल इंजिनिअरला अफाट मागणी आहे. अमेरिका येथील भव्य आणि आकर्षक इमारतींसाठीही ओळखला जातो.

एकंदरीत, आजकालच्या युगात इमारती आणि त्याचे आकर्षण देशाच्या मानतेचे चिन्ह बनले आहे. त्यामुळे अनेक देश आपले इन्फ्रास्ट्रुक्चर अधिक विकसित करण्यावर जोर देत आहेत. त्यामुळे अमेरिका यामध्येही अग्रस्थानी होण्याचे प्रयत्न करत आहे. येथील विद्यार्थ्यांना बेस्ट सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जात आहे. विविध हाय क्वालिटी कोर्स तयार केले जात आहे. हे कोर्स विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिस्पर्धी करण्यासाठी तयार करत आहे.

CRPF मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती; पगार तब्बल 75 हजार रुपये

सिव्हिल इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी टॉप-10 विद्यापीठे

  • मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT)
  • कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली (UCB)
  • स्टॅनफोर्ड विद्यापीठ
  • इलिनोइस विद्यापीठ, अर्बाना-शैंपेन
  • पर्ड्यू विद्यापीठ
  • टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन
  • जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
  • कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस
  • टेक्सास A&M विद्यापीठ
  • मिशिगन विद्यापीठ

सर्वोत्तम विद्यापीठ निवडताना त्याची रँकिंग, शिक्षक आणि उद्योगाशी जोडणी पहा. तसेच, शिक्षणानंतर तुम्हाला कामाचा अनुभव आणि चांगल्या नोकरी संधी मिळतील याची खात्री करा.

Web Title: Want to study civil engineering even in america then definitely read on

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 08:53 PM

Topics:  

  • America

संबंधित बातम्या

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल
1

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

कॅनडाचे पंतप्रधान चाटतायेत डोनाल्ड ट्रम्पचे तळवे? केला भारत-पाक युद्धबंदीचा खोटा दावा
2

कॅनडाचे पंतप्रधान चाटतायेत डोनाल्ड ट्रम्पचे तळवे? केला भारत-पाक युद्धबंदीचा खोटा दावा

America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…
3

America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…

‘ते अधिकाराचा गैरवापर करत आहेत…’ ; ट्रम्प प्रशासनावर कोणी केले गंभीर आरोप? आणि का?
4

‘ते अधिकाराचा गैरवापर करत आहेत…’ ; ट्रम्प प्रशासनावर कोणी केले गंभीर आरोप? आणि का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.