Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गोंदियातील आरोग्य केंद्रात 19 विद्यार्थिनींचा विनयभंग; टवाळखोर भिंतीवरून चढून आत आले अन्…

घाबरलेल्या मुली धावतच आपल्या क्वॉर्टरकडे गेल्या. दरवाजा बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वॉर्टरकडे धाव घेत दगडफेक केली व पुन्हा अश्लील शिवीगाळ केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2025 | 07:53 AM
ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्...

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतरही अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. असे असतानाच गोंदिया जिल्ह्यातील भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गावातील टवाळखोर मुलांनी नर्सिंगच्या एक-दोन नव्हेतर 19 विद्यार्थिनींचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत असून, त्याठिकाणी निवासी आहेत. गेल्या महिन्याभरापासून आरोग्य केंद्र परिसरात त्या वास्तव्यास असून, शुक्रवारी (दि.7) रात्री प्रशिणार्थी मुली आपल्या क्वॉर्टरकडे जात असताना गावातील काही टवाळखोरांनी परिसरातील आरोग्य केंद्राची भिंत ओलांडून आत प्रवेश केला. तसेच संबधित मुलींना अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला.

दरम्यान, या प्रकाराने घाबरलेल्या मुली धावतच आपल्या क्वॉर्टरकडे गेल्या. दरवाजा बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वॉर्टरकडे धाव घेत दगडफेक केली व पुन्हा अश्लील शिवीगाळ केली. यामुळे घाबरलेल्या प्रशिक्षणार्थी मुलींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील डॉक्टर व नर्सेस आणि सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचताच टवाळखोर युवकांनी पळ काढला.

गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार

यानंतर गोंदिया येथील नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांनी दिली आहे.

मुलींमध्ये भीतीचे वातावरण

या अशा प्रकाराने भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या विद्यार्थिनी चांगल्याच घाबरल्या आहेत. पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाई कडक कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

मुली नाहीत सुरक्षित

स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचारप्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण, त्या वाईट प्रवृत्तीने तरुणीला प्रथम ‘ताई’ अशी आपलेपणाने हाक मारून तिच्या मनात सुरक्षितता निर्माण केली अन् तिच्याशी बोलणे वाढविले. तिचा विश्वास मिळवून तिला त्या बसपर्यंत नेल्याचे तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून दिसत आहे. ही धक्कादायक घटनेसोबतच सुसंस्कृत शहराचा महिला सुरक्षेबाबत आढावा घेतला असता “ती” सुरक्षित नाही असेच दिसत असून, गेल्या सव्वा महिन्यात विनयभंगाच्या १२५ घटना घडलेल्या आहेत. तर अत्याचाराराचे ५६ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.

Web Title: 19 female students molested at a health center in gondia nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 07:53 AM

Topics:  

  • crime news
  • gondia news
  • Molestation of Girl

संबंधित बातम्या

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…
1

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर
2

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
3

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…
4

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.