Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 crore GST fraud : कोण आहे अमित उपाध्याय; ४० कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस प्रकरणात मुंबईत कशी झाली अटक?

GST Fraud Mumbai 2026: कोणतीही वस्तू किंवा सेवा न पुरवता केवळ बोगस बिलांच्या आधारे अमित उपाध्याय नावाच्या व्यक्तीने ४० कोटी रुपयांचा बनावट जीएसटी घोटाळा कसा केला? वाचा सविस्तर

  • By anuradha sagar
Updated On: May 19, 2026 | 10:01 AM
GST Fraud Mumbai 2026, Amit Upadhyay Arrested,

GST Fraud Mumbai 2026, Amit Upadhyay Arrested,

Follow Us
Follow Us:
  • GSTची बनावट बीले तयार करून सुमारे ४० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक
  • वस्तू किंवा सेवेचा पुरवठा न करता केवळ बनावट इनव्हाईसच्या आधारे इनपुट क्रेडिट टॅक्स (ITC) घेतल्याचे उघड
  • स्तित्वात नसलेल्या किंवा रद्द झालेल्या पुरवठादारांकडूनही सुमारे २०. १९ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले
 

 

40 crore GST Scam: मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. GSTची बनावट बीले तयार करून सुमारे ४० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जीएसटी विभागाने अमित उपाध्याय नावच्या व्यक्तीला अटक केली असून ते ८ पेक्षा अधिक कंपन्यांचा संचालक असल्याचेही समोर आले आहे. उपाध्याय याने बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यवाहरांच्या आधारे मोठ्या प्रमाणात जीएसटी रिर्टन मिळवल्याचा आरोप आहे.

जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (Directorate General of GST Intelligence) तपासात कोणताही वस्तू किंवा सेवेचा पुरवठा न करता केवळ बनावट इनव्हाईसच्या आधारे इनपुट क्रेडिट टॅक्स (ITC) घेतल्याचे उघड जाले आहे. या प्रकरणात अमित उपाध्याय विरोधात MRA मार्ग पोलिस स्टेशन आणि सक्तवसूली संचलनालयाकडे तक्रारी दाखल असल्याची माहिती आहे.

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

MRA मार्ग पोलिस ठाण्यात अनिस खान यांनी अमित उपाध्याय विरोधात आर्थिक फसवणूक आणि कट रचल्याची तक्रार दिली आहे. तपासात उपाध्याय हा अल्फानिऑन टेकसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Alphaneon Techsolutions Private Limited) तसेच अल्फानोऑन ग्रुपच्या इतर सात कंपन्यांचा संचालक आणि अधिकृत स्वाक्षरीकर्ता असल्याचेही निदर्शनास आले आहे.

१४ मे 2026 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान मुंबईत वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी चंद्रशेखर तिवारी यांनी उपाध्यायला अटक केली. तपास यंत्रणांच्या माहिती नुसार, अमित उपाध्याय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणतीही प्रत्यक्ष सेवा किंवा वस्तू पुरवठा न करता केवळ बोगस बिले तयार करून नियमबाह्य पद्धतीने आयटीसी मिळवले आणि ते इतर कंपन्यांना पुढे हस्तांतरित केले.

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात! तीन डबे रुळावरून घसरले; एक डबा 20 फूट हवेत लटकला

इतकेच नव्हे तर ATPL कंपनीने अस्तित्वात नसलेल्या किंवा रद्द झालेल्या पुरवठादारांकडूनही सुमारे २०. १९ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. आतापर्यंतच्या चौकशीनुसार, या संपूर्ण नेटरवर्कद्वारे टब्बल ३७.६७ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. आतापर्यंतच्या चौकशीनुसार, या संपूर्ण नेटवर्कद्वारे तब्बल ३७.६७ कोटी रुपयांचे नियमबाह्य आयटीसी मिळवण्यात आले, तर सुमारे ४०.२९ कोटी रुपयांचे बोगस आयटीसी इतर कंपन्यांना बेकायदेशीररीत्या पुढे पास करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणामुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे असून, या घोटाळ्यात आणखी काही कंपन्या आणि व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.

 

 

Web Title: 40 crore gst fraud mumbai amit upadhyay arrested fake gst invoice racket gst fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Financial Scam
  • Fraud Case
  • GST
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…
1

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले
2

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…
3

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम
4

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.