Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime : नराधमाची ६० वर्षे झाली, पण वासना सुटेना! २ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rape Case : नरसापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली असली, तरी लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. गाझियाबादच्या विजयनगर परिसरात ६० वर्षीय व्यक्तीने २ वर्षांच्या चिमुरडीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 10:48 AM
UP Crime : नराधमाची ६० वर्षे झाली, पण वासना सुटेना! २ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

UP Crime : नराधमाची ६० वर्षे झाली, पण वासना सुटेना! २ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला असून पीडितेवर उपचार सुरू आहेत.
  • या प्रकरणानंतर कठोर शिक्षेची आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरातील विजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नरसापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली, तरीही अशा नराधमांच्या मनात न्यायव्यवस्थेची भीती निर्माण झालेली दिसत नाही, असे चित्र या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर येत आहे. लैंगिक अत्याचाराची प्रकरणे रोज वाढत असून आता २ वर्षांच्या चिमुरडीवर एका ६० वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची बातमी आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ या घटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली. कुटुंबिय मुलीच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असून आणखी किती मुलींचा भविष्यात बळी जाणार आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

पोलिसांनी तत्काळ केली कारवाई

घटनेची माहिती मिळताच विजयनगर पोलिस ठाण्यातील पोलिस घटनेस्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चाैकशी केली जात आहे. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण करुन आवश्यक पुरावे देखील गोळा केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. डाॅक्टरांच्या मार्गदर्शात मुलीची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे. कुटुंबिय प्रचंड रागात असून मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची त्यांना आशा आहे.

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

स्थानिकांमध्ये आक्रोश

सदर घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली. बलात्काराच्या प्रकरणात वाढ होत असून या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकार काय करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित आरोपींना वेळीच कठोर शिक्षा व्हायला हवी. दरम्यान या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जात आहे. उपलब्ध पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि इतर तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि कायद्याच्या चाैकटीत राहून केला जाईल असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

 

Web Title: 60 year old man arrested for sexually assaulting 2 year old girl in ghaziabad uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • crime news
  • Rape Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.