Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात भाजप नेत्याची चाकूने हत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.. ही घटना सुभाष नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 01:37 PM
भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण...

भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण...

Follow Us
Follow Us:
  • भाजप नेत्याची चाकूने हत्या
  • धारदार शस्त्राने जागेवरच संपवलं
  • धक्कादायक कारणही समोर
बरेली : देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरत आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात भाजप नेत्याची चाकूने हत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सुभाष नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिस अधीक्षक (शहर) मनुष पारीख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सुभाष नगरमधील मधिनाथ येथील मांझे वाली बागिया येथे घडली आहे. मृत व्यक्तीची ओळख भाजप मधिनाथ मंडळ ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन कश्यप अशी पटली आहे. पारीख यांनी सांगितले की, पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, रक्षाबंधनाच्या रात्री सचिन कश्यप बागेजवळ उपस्थित असताना काही लोक तिथे आले आणि त्यांनी त्यांना घेरले. वाद वाढल्याने आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या सचिन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सचिन कश्यपचा काही व्यक्तींसोबत पैशांच्या व्यवहारावरून पूर्वी वाद झाला होता. सुमारे महिनाभरापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये भांडण झाले. त्यावेळी तडजोड झाली होती, पण वाद मिटला नाही.

हे सुद्धा वाचा : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.

Web Title: A bjp leader has been murdered in the bareilly district of uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • BJP
  • Murder Case
  • UP Crime

संबंधित बातम्या

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल
1

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का! बंगालनानंतर मेघालयातही आता भाजपचं ऑपरेशन लोटस? 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा
3

ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का! बंगालनानंतर मेघालयातही आता भाजपचं ऑपरेशन लोटस? 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
4

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.