Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घातपाताच्या तयारीतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

घातपाताच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा, जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2026 | 12:30 AM
घातपाताच्या तयारीतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले

घातपाताच्या तयारीतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • घातपाताच्या तयारीतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
  • कात्रज भागात सापळा रचून पकडले
  • एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
पुणे : घातपाताच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा, जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.

पुणे शहर पोलिस पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत आहेत. यादरम्यान, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सोमवारी (दि. २३ मार्च) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा पोलिस अमलदार मीतेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना कात्रजमधील गंधर्व लान्सजवळ एकजण अग्निशस्त्र बाळगून थांबला असून, तो घातपाताच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्यासह त्यांच्या पथकाने या भागात सापळा रचून लक्ष्मण कचरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून गावठी कट्टा, काडतुस जप्त करण्यात आले. तो घातपाताचा नेमका काय फ्लॅन करत होता किंवा केला होता, यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : धर्मांतरासाठी दबाव अन्..; आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पसुरे- कर्नवडी (ता. भोर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि.२० ) रात्री घडली आहे. पतीने घराला आग लावून पत्नीला आत कोंडून पळ काढला, मात्र सुदैवाने पत्नीने दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत आपला जीव वाचवला. या भीषण आगीत संपूर्ण घर आणि घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या असून, पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: A criminal has been arrested by bharati university police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.