Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मृत पूनम गर्भवती होती आणि ती सात महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे आरोपीने केवळ पूनमचीच नाही, तर दोन जीवांची हत्या केली आहे हे स्पष्ट झाले. पूनमच्या पतीसोबत वाद चालला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2026 | 08:08 AM
मदतीसाठी गेलेल्या 'त्या' नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या 'त्या' नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Follow Us
Follow Us:

गोंदिया : मध्यप्रदेशच्या खैरी येथील पूनम तुमाने हिच्या मृतदेहाचे तुकडे बोंडरानी जंगल परिसरात सापडले. ही घटना मंगळवारी (दि. ३) उघडकीस आली. दवनीवाडा पोलिसांनी या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने आरोपीला शक्रवारी (दि.६) पर्यंत पोलिस कस्टडीमध्ये ठेवले. याच दरम्यान, आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने प्रेमप्रकरणातून पूनमची हत्या केल्याचे सांगितले.

मृत पूनम गर्भवती होती आणि ती सात महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे आरोपीने केवळ पूनमचीच नाही, तर दोन जीवांची हत्या केली आहे हे स्पष्ट झाले. पूनमच्या पतीसोबत वाद चालला होता. याच दरम्यान, पूनमने न्यायालयात जाण्यासाठी त्याच्या शेजारी राहणाऱ्या संजय तितिरमारेची मदत घेतली होती. त्यातून संजय आणि पूनम यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. या दरम्यान पूनम गर्भवती झाली होती आणि ती संजयशी लग्न करण्याबाबत बोलत होती. परंतु, संजयने तिला लग्न न करता नागपूरमध्ये राहण्याची योजना केली होती. जर हे उघड झाले तर त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होईल, म्हणून संजयने पूनमला संपवले.

हेदेखील वाचा : एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

दरम्यान, २८ जानेवारीला संजयने पूनमला तिरोडा तहसील येथे न्यायालयात जाण्याच्या बहाण्याने नेले. तेथे तिची हत्या केली. त्यानंतर तिचा चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तिच्या डोक्यावर अनेक वेळा प्रहार केला. या घटनेत दवनीवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत वैशाली ढाले आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट काम केले आणि काही तासांतच हत्येचे प्रकरण सोडवले.

आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

आरोपी संजय तितिरमारेला अटक करण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कस्टडीला शुक्रवारीपर्यंत मंजुरी दिली होती. यानंतर, दवनीवाडा पोलिसांनी आरोपीची कस्टडी वाढवण्याची मागणी केली असून, न्यायालयाने पोलिस कस्टडी दोन दिवसांनी वाढवली आहे.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

Web Title: A man murder of woman incident in gondia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • crime news
  • gondia news
  • Murder Case

संबंधित बातम्या

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
1

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
3

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
4

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.