Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर…

हर्षल मधुकर माळी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी आणि संशयित परिचयाचे असून, त्याने तू माझे ऐकले नाही तर मी आत्महत्या करण्याची धमकी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2026 | 01:50 PM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. त्यातच आता आत्महत्येची धमकी देत एकाने शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या पीडित मुलीने पुण्यातील भूमाता फाऊंडेशनचे कार्यालय गाठल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला असून, नऱ्हे पोलिसांनी तपासासाठी हा गुन्हा अंबड पोलिसांकडे वर्ग केला आहे.

हर्षल मधुकर माळी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी आणि संशयित परिचयाचे असून, त्याने तू माझे ऐकले नाही तर मी आत्महत्या करण्याची धमकी दिली. शहरातील सातपूर अंबड लिकरोडवरील एका संकुलात हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलगी शाळेत असताना तिची संशयिताशी मैत्री झाली होती. २०२४ मध्ये संशयिताने १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिला आत्महत्येची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. यावेळी त्याने मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढला.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

यानंतर त्याने अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. या जाचास कंटाळून गेल्या वर्षी मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले असता त्याने शिवीगाळ व मारहाण केली. मुलगी सध्या पुण्यात शिक्षण घेत असून, तिच्या विरहात त्याने मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधत आत्महत्येची आणि अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने भूमाता फाऊंडेशनची मदत घेत नऱ्हे पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर घडला प्रकार समोर आला.

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर

दुसऱ्या एका घटनेत, इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले, पण त्यानंतरच तीच ओळख एका महिला डॉक्टरसाठी महागात पडल्याचे समोर आले. अमरनाथविरोधात वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, महिला डॉक्टरची आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो-व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.

Web Title: A minor girl was repeatedly assaulted under the threat of suicide 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.