Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2025 | 01:11 PM
पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन

पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. दशरश सुरेश मेढे (वय ३१, रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

दरम्यान याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मेढे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानंतर त्याने कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो अस्वस्थ झाल्याने त्याला कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तो वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये उपचार घेत होता. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या

गेल्या काही दिवसाखाली तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पती व सासूच्या वादातून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोर्णिमा गणेश धोत्रे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे व नणंद सोनाली लखन यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या पोर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता, विवाहानंतर पोर्णिमाचा पती गणेश, सासू मंगल तसेच नणंद सोनाली हे पोर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत तू केलेले जेवण जास्त बनवते ते वाया जाते, तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने तसेच होणाऱ्या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजी पोर्णिमाने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जाऊन चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. दरम्यान पोर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पोर्णिमाचा मृत्यू झाला.

Web Title: A patient committed suicide at sassoon hospital in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police
  • Sassoon Hospital
  • Sucide News

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.