Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Baramati Jalochi Reservoir Water Management Plan: बारामती शहरातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी साठवण तलावांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी माजी नगरसेवक ॲड. सुभाष ढोले यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 09:24 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • बारामतीकरांवरील पाणीटंचाईचे संकट टाळा
  • साठवण तलावांची कामे तातडीने पूर्ण करा
  • ॲड. सुभाष ढोले यांचे नगरपरिषदेला निवेदन
बारामती : Baramatiशहराला भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी संभाव्य संकटाचा विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक ॲड सुभाष ढोले यांनी नगरपरिषदेकडे केली आहे. पावसाची कमी झालेली टक्केवारी, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत

ॲड ढोले यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांना याबाबत निवेदन दिले आहे. बारामती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निरा डाव्या कालव्यातून पाणी मिळण्यास विलंब झाल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. यंदा जून महिन्यातच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकट टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

शहरातील चार साठवण तलावांची एकूण क्षमता सुमारे ६५५ दशलक्ष लिटर असून, त्यातून २० ते ३० दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, जळोची येथील सुमारे १६५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रस्तावित तलावाचे, तसेच तांदुळवाडी येथील नागवडेवस्ती परिसरातील सुमारे १५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या तलावाचे काम अपूर्ण आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण केल्यास शहराची साठवण क्षमता सुमारे ३१५ दशलक्ष लिटरने वाढून आणखी दहा दिवसांचा पाणीपुरवठा शक्य होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

याशिवाय सध्याच्या साठवण तलावांमध्ये गेट बसवून पाणी साठवणुकीची व्यवस्था करावी, शहरातील बोअरवेल्स सुस्थितीत ठेवाव्यात आणि जुन्या सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करून त्यांचा पर्यायी स्रोत म्हणून वापर करण्याची तयारी ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड ढोले यांनी केली आहे.

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Web Title: Baramati water crisis subhash dhole water storage reservoir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
1

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव
2

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?
4

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.