Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशिरसमध्ये पोलीस हवालदार ACB च्या जाळ्यात; आठ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

आठ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 09, 2025 | 01:33 PM
माळशिरसमध्ये पोलीस हवालदार ACB च्या जाळ्यात; आठ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

माळशिरसमध्ये पोलीस हवालदार ACB च्या जाळ्यात; आठ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:

माळशिरस : राज्यात लाच घेतल्याच्या अनेक प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागातून उघडकीस येत असतात. अशातचं आता भावकीतील भांडणातील गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व तक्रारदाराच्या पत्नीस अटक न करण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

दोन भावामध्ये भांडणे झाली होती. यामध्ये दोघांनी एकमेकांविरोधात माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयातून जामीन मिळाला होता. तक्रारदारांच्या पत्नीस अटक न करण्यासाठी व दोषारोप पत्रात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ८ हजार तडजोड झाली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सापळा रचून हवालदार दत्तात्रय थोरात पकडण्यात आले.

हे सुद्धा वाचा : जेलमधून सुटका हाेताच मिरवणूक भोवली; पोलिसांनी परत केली रवानगी

पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार सायबन्ना कोळी, संतोष नरोटे, गजानन किणगी, चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून थोरात यांना ८ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आली आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! तरुणावर कोयत्याने हल्ला, हात मनगटापासून तोडला; कारण काय तर…

एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A police constable has been caught accepting a bribe of eight thousand in malshiras nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Malshiras

संबंधित बातम्या

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
1

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
2

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
3

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
4

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.