Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी नदीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पीएमआरडीएच्या पथकाने वाचवले प्राण

देहूगाव येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 01:12 PM
इंद्रायणी नदीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पीएमआरडीएच्या पथकाने वाचवले प्राण

इंद्रायणी नदीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पीएमआरडीएच्या पथकाने वाचवले प्राण

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आसून, अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूगाव येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले आहे. ही घटना सोमवारी (१५ जून) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे. पुष्पा सुरेश गाडे (चव्हाणनगर, देहूगाव) असे प्राण वाचलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

सोमवारी सकाळी ६.४५ वाजता माणिक जाधव या व्यक्तीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून भैरवनाथ चौक पुलावरून एका महिलेने नदीत उडी मारल्याची माहिती दिली. माहिती मिळताच देहूगाव बीट मार्शलचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी पीएमआरडीएच्या मारुंजी येथील पीडीआरएफ पथकाला पाचारण केले.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी मोठा निर्णय; परिवहन विभागाचे नवे निकष निश्चित

पीडीआरएफचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात उतरून शोधमोहीम सुरू केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे काही वेळातच संबंधित महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नदीबाहेर काढल्यानंतर महिला अर्धवट शुद्धीत होती. जवान आणि पोलिसांनी वेळ न दवडता खाजगी रुग्णवाहिकेने तिला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे महिला शुद्धीवर आली असून, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती महिलेचे पती सुरेश केशव गाडे आणि भाऊ राजेंद्र गायकवाड यांना दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विवाहितेला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : लग्नाचे आमिष दाखवत शेतात नेले; तोंडाला रुमाल आणि दोन्ही हात घट्ट बांधून पाशवी अत्याचार

आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन

हिंजवडीतील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident has occurred in which a woman attempted suicide in the indrayani river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Indrayani River
  • maharashtra
  • Sucide News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
2

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.