Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

 दोन गटात सुरु असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना कन्नड शहरात घडली. विशेष म्हणजे ही घटना शहर पोलिस स्टेशन समोरच अंदाजे शंभर फुटावर घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 11:49 AM
भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

Follow Us
Follow Us:

कन्नड : दोन गटात सुरु असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना शहरात घडली. विशेष म्हणजे ही घटना शहर पोलिस स्टेशन समोरच अंदाजे शंभर फुटावर घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार झालेल्या सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, परवेझ खान (रा. करीमनगर) व त्याचे काका आदील खान यांच्यात घरगुती वाद झाल्याने रविवारी रात्री दोन्ही बाजुंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या. तक्रारी देवून पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. तुंबळ हाणामारी झाली. यात नवीद अक्रम शेख याचा खून झाला. तर परवेझ खान व मोबीन शेख हे जखमी झाले.

कन्नडमधील घटनेने उडाली खळबळ

अझर शेख नुर (रा. टिळकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानतर आम्ही चौघेजण परवेजच्या नातेवाईकासह पोलिस ठाणेच्या गेट बाहेर रेणुका ज्वेलर्स दुकानासमोर रात्री एक वाजेच्या सुमारास असतांना परवेज याला आण्णा उर्फ शाबीर शेख निहाल याने पाठीमागून येत डोक्यात मारले व त्याचे सोबतचे मोबीन युनुस शेख, बाबा मलीक निहाल शेख, अमेर लाला नेहाल शेख, मॅक्स उर्फ नाजीम सत्तार, मतीन शेख युनुस, जफर शेख अम्मू, अब्दुल मलीक महम्मद खालीद शेख यांनी पण चापट बुक्याने मारहाण केली. त्यांच्या तावडीतून परवेज खान यास फिर्यादी अझर, नवीद, इरफान शेख लतीफ, नौशाद शेख नईम, वाहाब खान उस्मान खान हे सोडवित असतांना नाजीम मॅक्स याने रेणुका ज्वेलर्स समोर त्याचे हातातील चाकने नवीद शेख अकरम याचे मानेवर व पोटावर चाकूने वार करुन त्यास गंभीर जखमी केले. मोबीन युनुस शेखही यामध्ये जखमी झाला. त्याला घेऊन ते सर्वजण फरार झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत डॉक्टरकडून वारंवार लैंगिक शोषण, डॉक्टर अटकेत; आष्टीतील धक्कादायक प्रकार

पोटात, मानेवर केला चाकूने वार

रेणुका ज्वेलर्स समोर नवीद शेख अकरम हा खाली पडला. त्याचे पोटातून व मानेतून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला मी, इरफान शेख लतीफ, नौशाद शेख नईम, वाहाब खान उस्मान खान असे घाटी दवाखाना, कन्नड येथे उपचार कामी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या फिर्यादीनुसार बाबा मलीक निहाल शेख, अमेर लाला नेहाल शेख, आण्णा उर्फ शाबीर शेख निहाल, मॅक्स उर्फ नाजीम सत्तार सर्व (रा. मक्रणपूर ता. कन्नड), मतीन शेख युनुस, मोबीन युनुस शेख, दोन्ही (रा. नितीननगर, ता. कन्नड) जफर शेख अम्मु (रा. करीमनगर) यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सानप करीत आहेत.

Web Title: A shocking incident involving the murder of a young man has occurred in kannad city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.