Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

वारजे माळवाडी भागात पूर्ववैमनस्यातून टोळीने एका तरुणावर सलूनमध्ये घुसून गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका गुन्हेगारासह एक सर्व सामान्य तरुण जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2026 | 12:43 PM
पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील टोळीयुद्धाची झळ अखेर शेवटी सर्व सामान्य पुणेकरांपर्यंत पोहचली असून, वारजे माळवाडी भागात पूर्ववैमनस्यातून टोळीने एका तरुणावर सलूनमध्ये घुसून गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका गुन्हेगारासह एक सर्व सामान्य तरुण जखमी झाला आहे. ऐन वर्दळीच्या वेळीच गोळीबाराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, एका ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या आरोपी या गोळीबारात सहभागी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

या गोळीबारात निहाल शिंदे आणि अमोल आढाव हे जखमी झाले आहेत. यामध्ये अमोल आढाव हा तरुण विनाकारण गोळीबारात जखमी झाला आहे. तो कटीन करण्यासाठी सलूनमध्ये आला होता. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जुन्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास निहाल हा येथील सलूनमध्ये बसलेला होता. यावेळी टोळीच्या पाच ते सहा जणांचे टोळके दुचाकीवरून आलले. त्यांनी निहाल याच्यावर थेट गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सलूनमध्ये कटीनसाठी आलेल्या अमोल आढाव याला देखील एक गोळी लागली. अचानक गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्याचदरम्यान वारजे पोलिस पेट्रोलिंग करत असताना हा प्रकार घडला. ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एका आरोपीला जागीच पकडले. मात्र इतर टोळके पसार झाले. जखमी झालेल्या दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

नुकतेच उत्तमनगर पोलिस ठाण्यातुन ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता ड्रग्जमधील एका फरार आरोपींने व टोळी चालवणाऱ्या वारजेतील तेज तरार आरोपींना भरवर्दळीत गोळीबार केल्याने पोलियांची नाचकी झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी वारजे पोलीस दाखल झाले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या; 17 दिवसांनी आरोपी अटकेत

Web Title: A shocking incident of firing has taken place in warje area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा
1

धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
2

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार
3

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा… बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल
4

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा… बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.