इंदापूर तालुक्यात श्रेयविषयक वादातून झालेल्या उत्तम जाधव यांच्या निर्घृण खून प्रकरणात आरोपी टोळीप्रमुखासह १२ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या शिवारात शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.