Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2025 | 11:24 AM
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. त्यांच्या मोबाइलवर गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवित मॅसेज पाठविला होता. चोरट्याने त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांना एका ग्रुपमध्ये सहभागी केले. शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली.

महिलेने चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे गुंतविले. सुरुवातीला महिलेला परतावा मिळाल्याने तिचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्याने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. महिलेने चोरट्याच्या खात्यात ३२ लाख रुपये जमा केले. महिलेला परतावा देण्यात आला नाही. महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्यचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रियकराने प्रेयसीच्या पतीचे वाहन पेट्रोल टाकून जाळले; पुण्यातील धक्कादायक घटना

उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले

मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.

Web Title: A woman has been cheated in pune with the lure of investing in the stock market nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
1

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…
2

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद
3

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…
4

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.