Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

Gujarat News : सोमवारी राजकोटमध्ये २३ वर्षीय AAP नेत्या नंदिनी बोसमिया आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 10:44 AM
AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • राजकोटमध्ये २३ वर्षीय महिला नेत्या तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
  • कुटुंबीयांनी मृत्यूबाबत गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
  • पोलिसांनी सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राजकोटमध्ये २३ वर्षीय नंदिनी बोसमिया आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. नंदिनी ही आम आदमी पार्टीची (AAP) नेता होती. घटनेची माहिती मिळताच तिला आनन-फानन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे तिला मृत घोषित केलं. नंदिनी बोस्मिया मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होती आणि ‘आप’च्या तिने जेटपूर-नवागढ महानगरपालिका निवडणूक लढवली होती. नंदिनीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून कुटुंबियांनी नंदिनीच्या बाॅयफ्रेंडवर हत्येचा आरोप लावला आहे.

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

बाॅयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती

मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी जूनागढमधील विवाहित असलम हुसैन समासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. कुटुंबाने आरोप लावला की, असलम नेहमीच नंदिनीचा छळ करायचा. त्याने नंदिनीला मारले आणि मग हत्या करत या मृत्यूला आत्महत्येचे रुप दिल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. असलम नंदिनीला धमक्याही देत होता ज्यामुळे पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आता नंदिनीच्या मृत्यूनंतर हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.

कुटुंबियांनी काय सांगितले?

नंदिनीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, नंदिनी जूनागढ येथे भाड्याच्या खोलीत राहत असताना नंदिनी आणि असलमची भेट झाली. नंतर ते दोघेही प्रेमात पडले आणि दोघांना लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. नंदिनीच्या कुटुंबियांचा दावा आहे की, काही महिन्यांआधीच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. असलम आपल्या पत्नीला घटस्फोट न देत असल्याने हे भांडण झाले.

तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट

नंदिनी फोन काॅल्स उचलत नसल्याने कुटुंबियांनी ओळखीच्या व्यक्तीला तिची चाैकशी करण्यासाठी पाठवले. व्यक्ती जेव्हा फ्लॅटवर पोहचला तेव्हा कथितपणे घराचा दरवाजा उघडा होता. व्यक्ती फ्लॅटच्या आत शिरताच त्याला तिथे नंदिनीने गळफास घेतल्याचे दिसले. यांनतर घटनास्थळी पोलिस दाखल झाली आणि त्यांनी नंदिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. राजकोट पोलिस घटनेचा तपास करत असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डाॅक्टरने प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण गळफास असल्याचे स्पष्ट केले आहे.

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

फाॅरेंसिक पोस्टमार्टमही करण्यात आला

कुटुंबियांच्या आरोपांकडे लक्ष देता पोलिसांनी नंदिनीच्या मृतदेहाला फाॅरेंसिक पोस्टमार्टमसाठी देखील पाठवले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते सर्व पैलूंचा तपास करत असून सध्या फाॅरेंसिक रिपोर्ट्सची प्रतीक्षा केली जात आहे. या रिपोर्ट्सनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल ज्यावरुन पुढील तपास केला जाईल.

 

Web Title: Aap leader nandini bosmiya death case family alleges murder against live in partner rajkot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • AAP
  • crime news
  • Gujrat
  • Suicide case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.