Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

पुण्यातील मुळशी तालुक्यात रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची भीषण धडक होऊन रिक्षाचालक विकास पारखे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे यांच्यासह तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 01:57 PM
ACCIDENT (फोटो सौजन्य- PINTEREST)

ACCIDENT (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Follow Us:
  • मुळशीतील चंदू-मुलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्यूनरची भीषण धडक
  • रिक्षाचालक विकास पारखे यांचा जागीच मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी
  • फॉर्च्यूनर चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू
पुणे: पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षा चालकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्युनर कार मध्ये असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे हे देखील होते. यांच्या देखील डोक्याला दुखापत झाली आहे.

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

काय घडलं नेमकं?

विकास अर्जुन पारखे असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चंदू मुलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षा चालकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्यूनर मधील तिघेजण जखमी झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करायला सुरुवात केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्यून चालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पौड पोलीस तपास करत आहेत.

पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

पुणे जिल्ह्यातील नसरापूरच प्रकरण ताज असतानाचा आता पुणे शहरात आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. शहरातील पर्वती भागात अशीच एक घटना घडली होती. मात्र आता येवलेवाडी परिसरात पण अशीच एक घटना घडली आहे. ही घटना वाचून तुमच्या ही तळपायाची आग मस्तकात जाईल. नसरापूर प्रकरणात आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. दुसरीकडे आता तशीच काहीशी घटना घडली आहे. एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. येवलेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हा तिचा चुलत आजोबाच असल्याचं समोर आल आहे. आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव काय होते?

    Ans: अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव विकास अर्जुन पारखे होते.

  • Que: या अपघातात कोण जखमी झाले?

    Ans: ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे यांच्यासह तिघेजण जखमी झाले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: फिर्यादीच्या आधारे फॉर्च्यूनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पौड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Accident horrific accident in pune driver dies on the spot in violent collision between rickshaw and fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.